maharastra politics

Raj Thackeray: "राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, महाराष्ट्राला कंगाल केलं अन्..."

Maharastra Politics:  ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी राज ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jan 8, 2023, 08:36 PM IST

Maharastra Politics: शिंदे गटाच्या आमदाराचा अपघात, थेट बंगाली बाबाशी कनेक्शन? धक्कादायक ट्विस्ट!

Bangali baba connection: योगेश कदम त्यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. कदम कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केल्याने मोठी खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं.

Jan 8, 2023, 07:28 PM IST

राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

Maharastra Politics: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय.

Jan 7, 2023, 11:55 PM IST

Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"

Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.

Jan 7, 2023, 08:04 PM IST

Chandrasekhar Bawankule: 'औरंगजेब जी...', चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून बसले? राष्ट्रवादीचे नेते चिडले

मुघल बादशाह औरंगजेबाचा (Aurangzeb) आदरार्थी उल्लेख केल्यानं पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख 'औरंगजेब जी' (Aurangzeb ji) असा केला.

Jan 4, 2023, 11:14 PM IST

Maharastra Politics: गाडीत बसलेल्या 'त्या' महिला कोण? कोणता कट रचला जातोय? आव्हाडांच्या Video ट्वीटने खळबळ!

Jitendra Awad Tweet Video: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. आव्हाडांनी ट्वीट करत असताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 4, 2023, 07:48 PM IST

Maharastra Politics: 'अजित पवार राजीनामा द्या', संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक!

Ajit Pawar News:  अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. 

Dec 31, 2022, 09:00 PM IST

Winter Session: अविश्वास ठराव अन् आघाडीची पुन्हा किरकिरी? वाचा नियम काय सांगतो...

Motion of No Confidence: अविश्वास ठराव म्हणजे आघाडीची राजकीय खेळी आहे असं सांगितलं जात होतं. मात्र विधानसभा अध्यक्षांबद्दल (Assembly Speaker) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं जयंत पाटलांचं (Jayant Patil) अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आलं. 

Dec 30, 2022, 11:17 PM IST

Ajit Pawar: "छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते, त्यांनी धर्माचा पुरस्कार केला नाही"

Ajit Pawar On Dharmaveer: स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) नावाने बाल शौर्य पुरस्कार (Child Bravery Award) देण्याला तुम्हीही मान्यता दिली होती.

Dec 30, 2022, 05:53 PM IST

Winter Session: 'तुम्हाला मंत्री व्हायचं का? बोला...'; भर सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांची खुली ऑफर!

Devendra fadanvis offer to mla sunil prabhu: कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी पहिल्याच दिवशी रान पेटवलं. त्यामुळे आता नऊ दिवसांचं अधिवेशन वादळी (Winter Session Nagpur) ठरणार हे नक्की. अधिवेशनात सीमावादाचा प्रश्न सुरू असताना...

Dec 19, 2022, 04:40 PM IST

Maharastra Politics: सत्ताधारांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; अधिवेशनाआधी अजितदादांची चौफेर टीका!

Ajit pawar Winter Session: मुख्यमंत्र्यांनी आयोजीत केलेला चहापान कार्यक्रमात उपस्थित राहणे योग्य वाटत नाही, असा निर्णय सर्व विरोधीपक्षाने घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

Dec 18, 2022, 03:24 PM IST

"आपण हरामxx लोकांना निवडून देतो, खोक्यांची भाषा...", भालचंद्र नेमाडे यांचा खडा सवाल!

Bhalchandra Nemade On Maharastra Politics: जळगावातील (Jalgoan News) जैन हिल्स येथील जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली होती. 

Dec 14, 2022, 12:09 AM IST

Belgaum: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं; गनिमी काव्यानं बेळगावात गेले अन्...

Maharastra Politics: बेळगावात गेल्यानंतर तेथील मुख्य असलेल्या राणी चन्नमा चौकात (Rani Chennamma Choak) जाऊन फोटो शेअर केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Dec 13, 2022, 09:03 PM IST

Chandrakant Patil: "माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न होता का? मला मारायचा प्लॅन होता का?"

Ink Attack On Chandrakant Patil: माझा डोळा घालवण्याचा प्रयत्न होता का? मला मारायचा प्लॅन होता का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे. निषेधाची ही पद्धत कोणती असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 

Dec 11, 2022, 09:23 PM IST

Maharastra Politics: कार्यकर्त्यांनी 'भीक' मागून गोळा केला फंड, मेंटल हॉस्पिटलला पाठवली मनी ऑर्डर!

Akola marathi news: चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली असली तरी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरूच आहे. अशातच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर सर्वत्र उमटताना दिसत आहेत.

Dec 11, 2022, 08:56 PM IST