maharastra politics

...जेव्हा शरद पवार स्वत: उभं राहून तालुकाध्यक्षाला खुर्चीवर बसवतात!

 मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार अनेक ठिकाणचे दौरे करताना दिसत आहेत. सोमवारी शरद पवार पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होते.

Oct 26, 2022, 06:52 PM IST

शिंदे-भाजप-मनसे यांच्यात 'महायुती' ? भाजपच्या 'या' बड्या नेत्याचे संकेत!

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित मनसेच्या दीपोत्सवात (Mns) या महायुतीची पहिली झलक...  मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे

Oct 22, 2022, 09:37 PM IST

Vaibhav Naik : “माझं निलेश राणेंना आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर..."

Vaibhav Naik On Nilesh Rane : कोकणाच्या राजकारणातील राणे विरुद्ध नाईक (Rane vs Naik) असा वाद पुन्हा चर्चेत!

Oct 22, 2022, 08:28 PM IST

'ये मावशी तुझ्या पाया पडू का?'...अन् Raosaheb Danve यांनी चक्क हात जोडले!

दानवेंकडे (Raosaheb Danve) एका महिलेने आपलं गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दानवेंनी थेट हात जोडल्याचं दिसून आलं...

Oct 21, 2022, 09:50 PM IST

पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारची भेट चर्चेत, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा!

एमसीए निवडणुकीसाठी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर दिसणार.. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि अजित पवारांची भेट

Oct 19, 2022, 04:34 PM IST

Raj Thackeray: ठाकरेंच्या 'राज' पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजप उमेदवार मागे घेणार ?

Andheri Bypoll: अंधेरी पोटनिवडणुकीमधून भाजप उमेदवार मागे घेणार ? राज ठाकरेंच्या विनंतीवर फडणवीस म्हणाले...

Oct 16, 2022, 04:48 PM IST

Raj Thackeray : ठाकरे-शिंदेंमध्ये तासभर खलबतं, भेटीमागचं नेमकं 'राज' काय?

Raj Thackeray-Eknath Shinde यांच्यात तासभर खलबतं, या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? या भेटीमागं नेमकं काय राज दडलंय?

Oct 15, 2022, 09:02 PM IST

Andheri Bypoll: 'रमेश लटके आज असते तर...', अंधेरी पोटनिवडणुकीआधी Narayan Rane यांचं मोठं वक्तव्य!

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची (Andheri Bypoll) धामधूम सुरू असतानाच Narayan Rane यांच्या वक्तव्याने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे

Oct 14, 2022, 06:39 PM IST

Vote! तुम्हाला काय वाटतं ठाकरे गटासाठी कोणतं चिन्ह योग्य ठरेल?, मांडा तुमचं मत

उद्धव ठाकरेंची संभावित तीन चिन्हं, तुम्हाला काय वाटतं कोणतं चिन्ह योग्य ठरेल? 

Oct 9, 2022, 11:34 AM IST

आताची सर्वात मोठी बातमी! ठाकरे गटाकडून 'या' 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर

उद्धव ठाकरेंनी अशा तीन चिन्हांचा पर्याय आयोगासमोर ठेवल्याची माहिती झी २४ तासच्या हाती आलीये.

Oct 9, 2022, 11:03 AM IST

Maharashtra Politics: चिन्ह गोठवताच रवी राणा यांचा शिंदेंना मदतीचा हात...

अशातच शिंदे सरकारच्या मदतीला बडनेराचे (Badnera Amravati) आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) धावून आले आहेत. 

Oct 9, 2022, 10:49 AM IST

पवारांचं पॉवरफुल पॉलिटिक्स, महापालिकेसाठी शरद पवार मैदानात

पवार पॉवरफुल्ल होण्याच्या तयारी असताना मविआ पॉवरलेस होतीय का?

Jul 13, 2022, 08:58 PM IST

'सरकार संकटात...', 'रानबाजार' फेम तेजस्वीनीचा 'तो' व्हिडीओ पुन्हा चर्चेत

'झेंड्याचा रंग कुठलाही असला, तरी सत्तेचा रंग महत्त्वाचा...', 'रानबाजार' मधील 'तो' व्हिडीओ शेअर करण्यामागे तेजस्वीनीचा नेमता हेतू काय?

  

Jun 23, 2022, 02:59 PM IST

'निवडणुकींचा बंपर सेल...', महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल सेलिब्रिटींचा आक्रोश

'निवडणुकींचा बंपर सेल...' महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल सेलिब्रिटींचा सोशल मीडियावर संताप

  

Jun 23, 2022, 11:13 AM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचं अचूक टायमिंग, पुढच्या वाटचालीचा रंग भगवा

मनसेचं आज राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत पार पडत आहे.

Jan 23, 2020, 03:01 PM IST