'वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं...', नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!
Nana Patekar On Sudhir Mungantiwar : सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची (WaghNakh) चर्चा होताना दिसतेय. याच मुद्द्यावरून आता प्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्य सरकारला कोपरखळी लगावली आहे.
Sep 9, 2023, 06:23 PM ISTउद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का! 'या' भाजप आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश
sajan Pachpute entry in shivsena Uddhav Thackeray grp maharastra politics
Sep 4, 2023, 08:10 PM ISTमराठा आरक्षणावरून राजकारणात जुंपली; विकेट किपर काय करत होता?, ठाकरेंचा सवाल
Maharastra politics over maratha reservation Devendra Fadnavis Ajit Pawar Vs Uddhav Thackeray
Sep 4, 2023, 08:00 PM IST'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!
Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.
Sep 2, 2023, 12:08 AM ISTMaharastra Politics : 'त्यादिवशी मला फोन आला अन्...', जितेंद्र आव्हाडांनी काढला तेलगी प्रकरणाचा पाणउतारा!
Jitendra Awhad On Telgi Scam : बीडमध्ये झालेल्या भाषणात भुजबळांनी (Chhagan Bhujbal) हा मुद्दा उकरून काढला आणि थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Aug 28, 2023, 06:53 PM IST'पवारसाहेब तुम्हाला शोभत नाही, दादा कोंडकेसारखे डबल मिनिंग जोक...'; भुजबळांचा जोरदार हल्लाबोल!
Maharastra Politics : दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्ही केव्हापासून करायला लागला? तुम्हाला हे शोभत नाय, असं म्हणत छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal on Sharad Pawar) शरद पवारांवर हल्लाबोल केला.
Aug 27, 2023, 09:18 PM ISTMaharastra Politics: शरद पवार भाजपसोबत जाणार? अजित पवारांसोबतच्या 'गुप्त' बैठकीवर म्हणाले...
Sharad Pawar on Ajit pawar meeting: अजित पवार माझा पुतण्या आहे, त्यामुळे भेटीत गैर काय? असा सवाल शरद पवार यांनी म्हटलं आहे. कालची आमची बैठक काही गुप्त नव्हती, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
Aug 13, 2023, 05:51 PM ISTMaharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!
Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 8, 2023, 08:35 PM ISTश्रीकांत शिंदे संसदेत अचनाक हनुमान चालीसा का बोलू लागले? जाणून घ्या
MP Shrikant Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत अविश्वास ठरावादरम्यान हनुमान चालीसाचे पठण सुरू केले. त्यांनी संसदेत साधारण 30 सेकंद हनुमान चालिसाचे पठण सुरुच ठेवले.
Aug 8, 2023, 06:40 PM IST'छगन भुजबळांनी ओबीसींची फसवणूक केली, मी विश्वासाने सांगतो की...'; विजय वडेट्टीवार यांची सटकून टीका!
Vijay Vadettiwar On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी ओबीसींची फसवणूक केली, त्यामुळे जनता त्यांना पुन्हा निवडून देणार नाही, असं भाकित विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
Aug 4, 2023, 11:08 PM ISTMaharastra Politics: मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका, पाहा एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Eknath Shinde allegation on Uddhav Thackeray in Vidhansabha
Aug 4, 2023, 09:10 PM ISTNew Opposition Party Leader: विरोधी पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरातांनी केली काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची निवड!
Vijay Wadettivar New Opposition Party Leader of vidhansabha
Aug 1, 2023, 11:30 AM ISTAjit Pawar: साहेब-दादा एकत्रच? शिरूरमध्ये अजित पवार यांचा खळबळजनक खुलासा!
Ajit pawar Statemnet on Sharad Pawar in shirur pune news
Aug 1, 2023, 11:25 AM ISTMaharastra Politics: 'महाराष्ट्रात खपवून घेणार नाही...', प्रबोधनकारांचा दाखला देत मनसेची शिरसाटांवर सडकून टीका!
Priyanka Chartuvedi vs Sanjay Shirsat: शिंदे गटातील आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आमनेसामने आल्याचं पहायला मिळतंय. आता या प्रकरणात मनसेने (MNS) उडी घेतलीये. मनसेने एक ट्विट करत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना खडेबोल सुनावलं आहेत.
Aug 1, 2023, 08:21 AM ISTMaharastra Politics: 'राज ठाकरे महायुतीत येणार नसतील तर...'; सुधीर मुनगंटीवार यांची सडकून टीका!
Sudhir Mungantiwar On Raj Thackeray: राज ठाकरेंना यांना असंच वाटत असेल तर ठीक आहे मग! त्यांना महायुतीत येयचं नसेल. तो त्यांचा निर्णय आहे. आम्ही त्यांना घेण्यासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत का? असा खोचक सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे.
Jul 26, 2023, 06:13 PM IST