Mahashivratri 2024 : महादेवाच्या मुलांच्या नावांमध्येही दडलाय सुरेख अर्थ; तुमच्याही मुलांना द्या अशीच नावं
Baby Names on Lord Shiva Children Names : महाशिवरात्रीला महादेवाची मनोभावे आराधना केली जाेते. याच दिवसाचं औचित्य साधून महादेवाचे सुपुत्र म्हणजे कार्तिकेय आणि गणेशच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, जाणून घ्या अर्थ.
Mar 8, 2024, 02:12 PM IST
Maharashivratri 2024 | Bhimashankar | महाशिवरात्रीनिमित्त भिमाशंकरमध्ये भक्तांची रीघ
Maharashivratri 2024 | Bhimashankar | महाशिवरात्रीनिमित्त भिमाशंकरमध्ये भक्तांची रीघ
Mar 8, 2024, 11:30 AM ISTMahashivratri 2024 Video : महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात पार पडली खास आरती; पाहा गर्भगृहातील भारावणारे क्षण
Mahashivratri 2024 : डमरुच्या नादात आणि पंचारतीच्या प्रकाशात न्हाऊन निघाला गाभारा... पाहा आरतीचे पवित्र क्षण... ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांवर भाविकांची गर्दी
Mar 8, 2024, 06:49 AM IST
Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी वीज पडून खंडित होणारं शिवलिंग पुन्हा एकसंध कसं राहतं?
Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी या शिवमंदिरावर वीज पडून खंडीत होतं शिवलिंग; पुन्हा एकसंध होण्यामागचं रहस्य आजही उलगडललं नाही. कुठंय हे ठिकाण?
Mar 7, 2024, 12:08 PM IST
Mahashivratri 2024 : पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करत असाल, तर जाणून घ्या काय खावे-काय टाळावे?
Mahashivratri Fasting Tips : 2024 मध्ये महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. या दिवशी भक्त भोलेनाथाचे उपवास करतात आणि पूर्ण विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. याद्वारे देव आपली मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते. तुम्हीही शिवरात्रीचे व्रत करणार असाल तर जाणून घ्या काय खावे आणि काय नाही. न्यूट्रिशनिस्ट राजेश्वरी शेट्टी पोषण आणि आहारशास्त्र, एचओडी, एसएल रहेजा हॉस्पिटल, माहीम - फोर्टिस असोसिएट यांच्याकडून जाणून घ्या.
Mar 6, 2024, 03:49 PM ISTMahashivratri 2024 : शिव शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन मुलांची अतिशय युनिक नावे
Baby Names on Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. अनेकजण शिव शंकराची मनोभावे आराधना करतात. अशावेळी आपल्या मुलांना शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन द्या युनिक नावे.
Mar 6, 2024, 10:26 AM ISTMahashivratri 2023: जेजुरी गडावर महाशिवरात्रनिमित्त त्रैलोक्य दर्शन; भाविकांची अलोट गर्दी
Mahashivratri 2023: आज पहाटे पासून रांगा लावून हजारो भाविकांनी देवदर्शन घेतले . जेजुरीगडावर 'येळकोट येळकोट जयमल्हार (Jai Malhar),सदानंदाचा येळकोट'चा 'हर हर महादेवा'चा जयघोषाने वातावरण मल्हारमय झाले.
Feb 18, 2023, 09:38 PM IST