मुंबईतील जागांसाठी फडणवीसांचा पुढाकार, भाजपकडून शिवसेनेला उमेदवारी देण्याबाबत चर्चा
Devendra Fadnavis initiative for seats in Mumbai, discussions about Mahayuti seat allocation
Oct 26, 2024, 09:25 AM ISTदिल्लीतील महायुतीची चर्चा पूर्ण, जिंकण्याची क्षमता पाहून जागावाटप - सूत्र
Mahayuti discussion in Delhi is complete, seat allocation based on the ability to win - Sutra
Oct 25, 2024, 08:55 AM ISTVIDEO | महायुतीचा जाहीरनामा एकत्र असणार- सूत्र
Mahayuti Joint Menifesto For Vidhan Sabha Election
Oct 24, 2024, 07:35 PM ISTVIDEO | छगन भुजबळांनी उमेदवारी अर्ज भरला; अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया ऐकाच
Mahayuti Chhagan Bhujbal On Nomination Filed For Yeola Vidhan Sabha Constituency
Oct 24, 2024, 07:20 PM ISTएकनाथ शिंदे आले नसल्यानं दिल्लीतील महायुतीची बैठक पुढे ढकलली
Mahayuti meeting in Delhi was postponed as Eknath Shinde did not come
Oct 24, 2024, 08:50 AM ISTकुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान
Maharashtra Politics : निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतला. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निलेश राणेंना शिवसेनेकडून कुडाळ इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.
Oct 23, 2024, 09:28 PM IST
Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...
Oct 23, 2024, 12:06 PM ISTमहायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा
Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.
Oct 22, 2024, 09:26 PM ISTमहायुती मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार? मुख्यमंत्रीपदाबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीनं यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देणं टाळलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढत असले तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीनं दिलेला नाही. महायुती महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार का याची उत्सुकता लागलीय.
Oct 19, 2024, 07:46 PM ISTVidhansabha Election | विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजपच मोठा भाऊ
Mahayuti Mumbai Constituency Seat Sharing In Controversy continues
Oct 19, 2024, 02:10 PM ISTVidhansabha Election | चंद्रपूरच्या कोणत्या जागेसाठी मविआमध्ये रस्सीखेच?
Chandrapur Varora Mahayuti Struggle For Vidhan Sabha Election
Oct 19, 2024, 01:50 PM ISTश्रीवर्धनमध्ये 'पॉवर'बाज खेळी? शरद पवारांची तटकरेंविरोधात तटबंदी
Maharahstra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या उमेदवारांना घेरण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार रणनिती आखली जात आहे.
Oct 18, 2024, 09:22 PM ISTमहायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची? मुंबईसाठी भाजप-शिवसेनेचा असा आहे फॉर्म्युला
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतच्या जागावाटपाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. महायुतीतल्या जागावाटपात मुंबई कुणाची यावरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
Oct 18, 2024, 05:54 PM ISTChandrapur | चंद्रपुरच्या वरोरा मतदारसंघावरुन महायुतीत रस्सीखेच, भाजप-शिवसेना इच्छूक
Maharashtra Assembly Elections 2024 Mahayuti in Chadrapur Varora
Oct 17, 2024, 09:05 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा! कौन बनेगा मुख्यमंत्री?
Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप महायुती आणि महाविकासआघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यावरुन वाद विवाद सुरु झाले आहेत.
Oct 16, 2024, 10:11 PM IST