mahayuti

महायुती, मविआला बंडोबाची धास्ती, निवडणुकीनंतर बंडखोर ठरणार किंगमेकर?

Maharashtra Politics : यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि मविआसोबतच इतर पक्षही निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.  पुढील काही दिवसात कोणता पक्ष किती जागा लढवणार हे  स्पष्ट झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढू शकते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि मविआसमोर बंडोबाचं मोठं  आव्हान असणार आहे. 

 

Oct 16, 2024, 09:22 PM IST

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता

Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय. 

Oct 14, 2024, 08:34 AM IST

भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? महायुतीत मोठा वाद होणार?

Maharashtra politics :  रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये जागावाटपावरून भाजपमध्ये बंडखोरी आणि महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण या दोन्ही जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेनेला झुकतं माप मिळणार असून भाजपला  8 पैकी फक्त एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भाजपमध्ये अस्वस्थता पाहायला मिळतेय.. 

Oct 9, 2024, 11:06 PM IST

मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'

Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

Oct 9, 2024, 08:45 PM IST

अजित पवार गटाच्या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकला; महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra politics : लातूर जिल्ह्यातील उदगीर  मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होईल असं वाटत असतानाच आता भाजपकडून उदगीरच्या जागेवर दावा करण्यात येतोय. त्यामुळे  अजितदादांचे भिडू असलेले मंत्री संजय बनसोडे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. 

Oct 8, 2024, 10:26 PM IST