IPL 2025: रोहित शर्मा फिल्डिंग का करत नाही? मुंबई इंडियन्सने अखेर उघड केलं, 'मैदानात फक्त...'
मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने (Mahela Jayawardene) रोहित शर्माला (Rohit Sharma) इम्पॅक्ट प्लेअर म्हणून जास्त का खेळवलं जात आहे याचा खुलासा केला आहे.
May 5, 2025, 10:05 PM IST
'तुझा इगो बाजूला ठेव,' महेला जयवर्धनेचा रोहित शर्माचा सल्ला ऐकण्यास नकार, 'जर त्याचं ऐकलं असतं तर आज MI...'
IPL 2025: दिल्लीविरोधातील सामन्यात रोहित शर्माच्या मास्टरस्ट्रोकमुळे मुंबई संघाला विजयाची नोंद करता आली.
Apr 14, 2025, 08:46 PM IST
मेगा-लिलावापूर्वी एका निर्णयाने मुंबई इंडियन्समध्ये खळबळ, 'या' व्यक्तीचे झाले पुनरागमन
Mumbai Indians IPL 2025 Auction: आयपीएल 2025 साठी सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्समधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Oct 13, 2024, 10:24 PM IST"या खेळाडूच्या अनुपस्थितीमुळे T20 वर्ल्डकपमध्ये होणार भारताचे मोठं नुकसान"
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने भारतीय संघाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलय
Sep 17, 2022, 04:33 PM ISTसचिन तेंडुलकरने असं का केलं? जयवर्धनेला खेचत मैदानाबाहेर काढण्याचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरने चक्क खेचत महेला जयवर्धनेला मैदानाबाहेर काढलं.
Apr 16, 2022, 11:50 AM ISTT20 World Cup 2021 | रोहितला ओपनिंगवरुन हटवल्यानं दिग्गज संतापला, म्हणाला....
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव झाला.
Nov 2, 2021, 08:04 PM ISTWorld Cup 2019 : आयपीएलमध्ये मुंबईला जिंकवलं, पण देशाचा प्रशिक्षक व्हायला नकार
आयपीएलच्या १२व्या मोसमामध्ये मुंबईची टीम चॅम्पियन ठरली.
May 27, 2019, 11:06 PM IST'ऑरेंज-पर्पल कॅप काय कामाची? आमच्याकडे ट्रॉफी आहे'; जयवर्धनेचा निशाणा
आयपीएलच्या १२व्या मोसमाची चॅम्पियन मुंबईची टीम ठरली.
May 13, 2019, 06:22 PM ISTमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज
आयपीएलच्या ११व्या हंगामात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे.
Apr 25, 2018, 10:52 PM ISTटीम इंडियाचा कोच व्हायच्या चर्चांवर जयवर्धने म्हणतो...
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महिला जयवर्धने टीम इंडियाचा नवा कोच होईल अशा चर्चा सुरु होत्या.
Jun 26, 2017, 05:18 PM ISTमहेला जयवर्धनेची मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी निवड
मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धनेची निवड करण्यात आली आहे.
Nov 18, 2016, 11:20 PM ISTजयवर्धनेकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकन टीमचा माजी कर्णधार जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Jul 15, 2014, 04:15 PM IST