IPL मधून शिका गुंतवणुकीचे 5 धडे! विराटचे चौके आणि रोहितच्या सिक्सरप्रमाणे बरसतील पैसे
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धडा घ्यायचा असेल तर आयपीएलपेक्षा चांगले उदाहरण क्वचितच असेल. आयपीएलमधून तुम्ही कोणते गुंतवणुकीचे धडे शिकू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Apr 20, 2024, 01:51 PM IST'भारतीय क्रिकेटमध्ये तुझं योगदान काय?', माजी खेळाडू हर्षा भोगलेंवर संतापला; 'तुम्ही मलाही अशाच प्रकारे...'
भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूने समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांच्यावर संताप व्यक्त करताना काही गंभीर आरोप केले आहेत. हर्षा भोगले यांनी चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings)संघावर केलेल्या एका कमेंटनंतर ही टीका करण्यात आली.
Apr 18, 2024, 04:46 PM IST
धोनी IPLमधून कधी निवृत्ती घेणार? जिगरी मित्राने केला खुलासा
IPL 2024 : आयपीएलमध्ये सर्वात जास्त चाहते आहेत ते म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा थाला अर्थात महेंद्रसिंग धोनीचे. मैदान कोणतंही असलं तरी तिथे हवा धोनीची असते. पण यंदाचा आयपीएलचा हंगाम त्याचा शेवटचा हंगाम असल्याचं बोललं जात आहे.
Apr 17, 2024, 08:33 PM IST'पांड्याला संघातच पाठिंबा मिळत नाहीये, धोनीचं नाव घेत त्याने...,' अॅडम गिलक्रिस्टचं मोठं विधान, 'तो फार...'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज संघाविरोधात झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने महेंद्रसिंग धोनीचा उल्लेख करत एक विधान केलं. या विधानावरुन मुंबई इंडियन्स संघात त्याला अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचं दिसत आहे असं अॅडम गिलक्रिस्ट म्हणाला आहे.
Apr 16, 2024, 04:51 PM IST
MI vs CSK : धोनीने केला पांड्याच्या बॉलिंगचा कचरा; 6,6,6... पाहा Video
MS Dhoni Smash 3 six to hardik pandya : वानखेडेवर (MI vs CSK IPL 2024) थाला धोनीच्या बॅटिंगमधून असं काही वावटळ निर्माण झालं की हार्दिक पांड्याचा बॉलिंगची हवा निघाली. नेमकं काय झालं?
Apr 14, 2024, 11:20 PM ISTएमएस धोनीबरोबर सावली सारखा राहाणाऱ्या मित्राला अटक
IPL 2024 : टीम इंडियाचे स्टार खेळाडू हार्दिक आणि कृणाल पांड्याची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अगदी जवळच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे.
Apr 11, 2024, 09:14 PM ISTMS Dhoni : क्रेझ नाही तर मॅडनेस..! धोनीच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांची जड्डूने घेतली शाळा, पाहा चेपॉकवर काय झालं?
Ravindra Jadeja Teases On Chepauk : चेन्नई सुपर किंग्जने चेपॉकवर कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी राखून धुव्वा (CSK vs KKR) उडवला. चेन्नईचा विजय तोंडावर दिसत असताना रविंद्र जडेजाने करामत केली. जड्डूने प्रेक्षकांना कसं डिवचलं? याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे.
Apr 9, 2024, 04:42 PM ISTPushpa 2 मध्ये अल्लू अर्जुनसह झळकणार डेव्हिड वॉर्नर! क्रिकटपटूनेच दिली हिंट
Pushpa 2 Allu Arjun, David Warner : 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जूनसोबत दिसणार डेव्हिड वॉर्नर... बॉलिवूड नाही तर टॉलिवूडमध्ये करणार पदार्पण...
Apr 7, 2024, 11:55 AM ISTऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण?
IPL 2024 CSK Captain: ऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण? आयपीएलच्या सतराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली आहे. पण सध्या चेन्नईच्या खेळाडूंसमोर एक वेगळीच समस्या सतावतेय. मैदानावर चेन्नईचा नेमका कर्णधार कोण असा प्रश्न खेळाडूंना पडलाय.
Mar 27, 2024, 08:51 PM IST'अरे ऋतुराजचा चेहराही दाखवा, तो कर्णधार आहे,' टीव्हीवर सतत धोनीचा चेहरा दाखवत असल्याने सेहवागने सुनावलं
चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात ऋतुराजने चेन्नईचं नेतृत्व केलं.
Mar 23, 2024, 04:08 PM IST
IPL 2024: 'अशा' ठिकाणी असतात कॅमेरे ज्यांचा तुम्ही विचारही नाही करणार, पाहा किंमत
IPL 2024: आयपीएल सामन्यांदरम्यान अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले जातात. यावेळी स्टंप आणि कॅपसोबत इतर ठिकाणीही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यावेळी कॅमेऱ्यांमध्येही अनेक विविध प्रकार दिसून येतात.
Mar 22, 2024, 07:11 PM IST'धोनीने त्यापेक्षा संघ सोडला असता तर...', माजी भारतीय क्रिकेटपटूने कर्णधारपदावरुन सुनावलं, 'उगाच ऋतुराजला...'
IPL 2024: चेन्नईने आयपीएलच्या पूर्वसंध्येला सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं असल्याचं चेन्नईने जाहीर केलं आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
Mar 22, 2024, 01:39 PM IST
RCB Vs CSK संग्रामाने आज IPL 2024 चा श्री गणेशा! पाहा पिच रिपोर्ट, Playing XI आणि हवामानाचा अंदाज
CSK vs RCB Weather and Pitch Report: आजपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. विराट कोहली की एमएस धोना कोणता संघ जिंकणार? हे पाहेण महत्त्वाचे ठरणार आहे.
Mar 22, 2024, 11:21 AM ISTएका युगाचा शेवट! एमएस धोनीच्या कर्णधारपद सोडण्यामागे नेमकं कारण काय? हे कसले संकेत?
IPL 2024 : आयपीएलचा सतरा हंगाम सुरु होण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असतानाच क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला. आता चेन्नईची कमान युवा ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 21, 2024, 07:04 PM ISTIPL 2024 मध्ये खेळणार 'हे' पाच वयस्क खेळाडू
IPL 2024 : क्रिकेटचा कुंभमेळा अर्थात आयपीएल स्पर्धेला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहेत. पण त्याचबरोबर काही दिग्गज वयस्क खेळाडूंच्या कामगिरीवरही क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे.
Mar 20, 2024, 08:37 PM IST