'पूजासमोर आलिया म्हणजे पानीकम चाय', राहुल भट्टने 'त्या' फोटोवर कमेंट करत म्हटलं, 'आम्हाला सगळं माहित...'
आलिया भट्टच्या सावत्र भावाने म्हणजे महेश भट्ट यांच्या मुलाने राहुल भट्टने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांच्या किसिंग फोटोवरही भाष्य केलेलं आहे.
Apr 25, 2025, 02:15 PM ISTआलियाची सावत्र आई कोण आहे माहितीये का? नाव वाचून बसेल धक्का; तिच्यासाठी धर्म बदलला, नाव बदललं पण...
Did You Know About Alia Bhatt Stepmother Mahesh Bhatt First Wife: सध्याच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टची सावत्र आई कोण आहे माहितीये का?
Apr 7, 2025, 09:08 AM ISTअपूर्ण इच्छा आणि वेदनादायक शेवट; चार अफेअर्स असतानाही 'ही' अभिनेत्री राहिली आयुष्यभर प्रेमाच्या शोधात
parveen babi birthday special: बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी करिअरमध्ये यशस्वी असल्या तरी त्यांच वैयक्तिक आयुष्य खूपच खडतर ठरलं. त्यांना आयुष्यभर प्रेमाची आस होती. त्यांची आयुष्यात तीन अभिनेत्यांसोबत आणि एक चित्रपट निर्मात्यासोबत अफेअर्स होते, तरीही त्यांना खरे प्रेम कधीच मिळालं नाही. पाहूयात यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या आयुष्यातील प्रवास.
Apr 4, 2025, 06:03 PM ISTबॉलिवूडमध्ये फ्लॉप असूनही आज करोडोंची मालकीण आहे 'ही' अभिनेत्री; एकेकाळी होती सौंदर्यासाठी प्रसिद्ध, तुम्ही ओळखले का?
चित्रपटांमध्ये फ्लॉप असूनही, ही अभिनेत्री आज अब्जावधी रुपयांची मालकिण आहे. एकेकाळी सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री, आज तिचा 53 वा वाढदिवस साजरी करत आहे. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री.
Feb 24, 2025, 03:58 PM ISTआलिया भट्टचे जर्मन कनेक्शन आणि ब्रिटिश नागरिकत्व, सांगितले हिटलरशी असलेलं नातं
आलिया भट्ट जिने 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून अनेक हिट चित्रपट दिले आहेत, तिच्या अभिनयाच्या कलेविषयी सर्वजण परिचित आहेत. परंतु तिच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टींना फार कमी लोक जाणतात. एक चित्रपट प्रमोशनदरम्यान, आलियाने तिच्या कुटुंबातील काही अनोळखी पैलू आणि जर्मन कनेक्शनबद्दल खुलासा केला.
Jan 30, 2025, 02:32 PM ISTपापाराझींनी रस्ता अडवताच रणबीर कपूर चिडला, दिला धक्का, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, तू कोण आहेस?
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पापाराझींवर भडकला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Oct 26, 2024, 06:08 PM ISTPHOTO : 'त्या' एका फोन कॉलने सुरु झाली आलियाच्या आईची Lovestory, 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा होत होता पश्चाताप
Entertainment : 80 आणि 90 च्या दशकात अभिनेत्रीला 2 मुलांचे वडिलांशी लग्न केल्याचा पश्चाताप होत होत्या. त्या एका फोन कॉलने त्यांची प्रेम कहाणी सुरु झाली होती.
Oct 25, 2024, 10:45 AM ISTMahesh Bhatt Birthday : पूजा भट्टला किस ते दोन लग्न... महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य कायम वादात, 'या' गोष्टीमुळे बदनाम
निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य बॉलिवूडमधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. यामध्ये त्यांच खासगी आयुष्य आणि अभिनेत्रींसोबतची जवळीक.
Sep 20, 2024, 10:52 AM ISTपूजा भट्टसोबत ब्रेकअप का झाला? रणवीर शौरीने अखेर केला खुलासा, म्हणाला 'महेश भट्ट मुद्दामून आमच्या....'
रणवीर शौरीने (Ranvir Shorey) एका मलुाखतीत पूजा भट्टसह (Pooja Bhatt) आपला ब्रेकअप का झाला याचा खुलासा केला आहे. त्याने पूजा भट्टचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी आमच्याविरोधात मीडियामध्ये खोट्या बातम्या पेरल्या तसंच तिच्या भावाने छळ केला असा आरोप केला आहे.
Aug 18, 2024, 05:18 PM IST
'तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही..'; अमिताभ, जया, रेखाचा उल्लेख करत महेश भट्ट स्पष्टच बोलले
Mahesh Bhatt On Extra Marital Affair: आपल्या चित्रपटांबरोबर बेधकड वक्तव्यांसाठी आणि उघडपणे मतं मांडण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक म्हणून महेश भट्ट यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.
Aug 11, 2024, 12:53 PM IST'तरुणपणी मी एकटी राहत होते....'; महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली
Anu Aggarwal on Relationship With Mahesh Bhatt : महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली
Aug 6, 2024, 11:14 AM IST...म्हणून महेश भट्ट यांना परवीन बाबीसोबत नातं संपवावं लागलं
निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत परवीन बाबीसोबतच्या नात्याचा खुलासा केला. एकेकाळी परवीनच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या महेशना काही कारणाने परवीन सोबतच्या नात्याला पूर्णविराम द्यावा लागला होता.
Jun 15, 2024, 06:25 PM IST
'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आई
आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय.
May 19, 2024, 12:59 PM ISTमुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी पोलिसांना द्यावी लागली लाच; सेलिब्रिटीने शेअर केला मन हेलावणारा अनुभव
मुलाचं पार्थीव मिळवण्यासाठी चक्क सेलिब्रिटीला द्यावी लागली होती पोलिसांना लाच, 'या' सेलिब्रिटीनं सांगितला धक्का दायक अनुभव
Feb 8, 2024, 10:52 AM IST