mahresult nic in

HSC Results 2023: बारावीचा निकाल कुठे चेक करणार? 'या' वेबसाईट आत्ताच करा सेव्ह

Maharashtra HSC 12th Result 2023: उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार निकाल होईल. निकाल कसा चेक कराल? जाणून घ्या.

May 24, 2023, 09:58 PM IST
HSC Result to be declared tomorrow PT2M31S

Maharashtra HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल

Maharashtra Board HSC Result 2023: उद्या 12 वीचा निकाल लागणार; 'या' वेबसाईट्सवर पाहा निकाल

May 24, 2023, 04:00 PM IST

Maharashtra HSC Result 2023 Today: आज बारावीचा निकाल, दुपारी 2 वाजता 'इथे' पाहता येईल 12 वी चा रिझल्ट

Maharashtra HSC Result 2023 Today: कुठे पाहता येईल बारावीचा निकाल? पाहा एका क्लिकवर सर्व प्रश्नांची उत्तरं 

 

May 24, 2023, 01:43 PM IST

Maharashtra HSC Results 2023: बारावीचा निकाल 31 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता; दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपणार

Maharashtra HSC 12th Results 2023: वर्षभराचा अभ्यास आणि एका नव्या शैक्षणिक वाटेवर जाणाऱ्याची उत्सुकता सध्या विद्यार्थ्यांच्या मनात दाटाली आहे. त्यातच दडपण आहे ते म्हणजे निकालांचं... 

May 17, 2023, 10:31 AM IST

HSC 12th Result: आज बारावीचा निकाल; कुठे आणि कसा पाहणार निकाल? वापरा 'या' अधिकृत वेबसाईटस

Maharashtra HSC 12th Results 2023 Today: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महाराष्ट्र SSC निकाल 2023 किंवा महाराष्ट्र 10 वी बोर्डाचे निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज (25 मे 2023) बारावीचा निकाल जाहीर होतील. 10 वीचे निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होतील. मात्र, निकालाची तारीख आणि वेळ याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही.

May 16, 2023, 04:11 PM IST

HSC Exam 2023 : 'बारावी गणिताचा पेपर पुन्हा होणार...,' पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचा मोठा निर्णय

HSC Exam Paper Leak:  राज्यात दहावी- बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी  राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान केवळ नावापुरतेच असल्याचे उघड झाले आहे. 

Mar 4, 2023, 12:25 PM IST

SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, परीक्षा स्थगित होणार?

Maharashtra Board Exams 2023 : बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. यापूर्वी दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. 

Feb 11, 2023, 07:50 AM IST

SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, Examला उशीरा झाला तर...

SSC-HSC Board Exam 2023 : यंदाची बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. याचदरम्यान दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. 

Feb 2, 2023, 11:39 AM IST

SSC Result 2019 : दहावीत मुलींची सरशी, पण एकूण निकाल १२ टक्क्यांनी घटला

राज्यातल्या एकूण शाळांपैंकी १७३४ शाळांचा १०० टक्के निकाल लागलाय

Jun 8, 2019, 11:41 AM IST

आज दुपारी १ वाजता दहावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल...

वेबसाईटवर तसंच एसएमएसद्वारेही तुम्ही तुमचा निकाल मोबाईलवर मिळवू शकाल

Jun 8, 2019, 09:44 AM IST

SSC Result 2019 : उद्या लागणार दहावीचा निकाल

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

Jun 7, 2019, 04:53 PM IST

दहावीचा निकाल ऑनलाईन, येथे पाहा तुमचा निकाल

निकाल पाहण्यासाठी पटकन, अचूक माहिती भरा.

Jun 8, 2018, 12:23 PM IST

रिक्षाचालक वडिलांनी पास केली दहावीची परीक्षा

आकांक्षापुढती गगन ठेंगणे या उक्तीला साजेसं उदाहरण मुलुंडमध्ये समोर आलंय.  बाबू जगजीवनराम नगर परिसरातील चाळीत हलाखीचं जीणं जगणा-या रिक्षाचालक आणि त्यांच्या लेकीनं कौतुकास्पद असं यश मिळवलंय. रिक्षाचालक असणा-या शरीफ खान यांनी दिवसातून 8 ते 9 तास रिक्षा चालवून दहावीची परीक्षा दिली आणि त्यात 51 टक्के गुण मिळवलेत.

Jun 14, 2017, 08:39 PM IST

दहावीच्या परीक्षेत राज्यात मुलींचीच बाजी

आज दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होत आहे. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. पण यंदाही राज्यात परीक्षेच मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण 14,58,855 विद्यार्थी पास झाले आहेत. दहावीचा एकूण निकाल 88.74 टक्के लागला आहे. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे. 88.74 टक्के कोकण विभागाचा निकाल लागला आहे तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. नागपूर विभागाचा 83.67 टक्के निकाल लागला आहे.

Jun 13, 2017, 11:34 AM IST