makar sankranti 2023

Makar Sankranti 2023: ढील दे दे रे! संक्रांतीला पतंग का उडवतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

Makar Sankranti 2023: (India) भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभरात अनेक सणवार साजरे होतात. प्रत्येकाचं वेगळं महत्त्वं आणि साजरा करण्याच्या पद्धतीसुद्धा तितक्याच वेगळ्या. संक्रांतीबद्दलची अशीच 'वेगळी' माहिती तुम्ही वाचली? 

Jan 13, 2023, 09:06 AM IST

मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी कधी साजरी करणार? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि विधी

Makar Sankranti 2023 Date : नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. भारतात हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. पण यावर्षी 2023 मध्ये मकर संक्रांत कधी साजरी करायची आहे ते जाणून घ्या. 

Jan 13, 2023, 08:54 AM IST

Surya Gochar 2023 : मकर संक्रांतीला सूर्य, शनि आणि शुक्राचा त्रिग्रही योग, 'या' राशींना मिळणार गूडन्यूज

Makar Sankranti Rashifal : मकर संक्रांत 15 जानेवारी 2023 रोजी म्हणजे रविवारी साजरा केला जाणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. पंजाबमध्ये हा सण लोहरी या नावाने, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे एक कारणं म्हणजे या दिवशी मकर राशीतून सूर्य दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. 

Jan 13, 2023, 07:59 AM IST

Vastu Tips: मकर संक्रांतीला घरातील पूर्व दिशेला ठेवा ही छोटीसी वस्तू, आर्थिक चणचण दूर होणार

Makar Sankranti 2023: मकर संक्रांती हा सण यंदा 15 जानेवारी 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाचं खूप महत्त्व आहे. या दिवसी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत गोचर करतात. या गोचराला मकर संक्रांती असं संबोधलं जातं. हा दिवस खास सूर्यदेवांशी निगडीत आहे.

Jan 12, 2023, 03:27 PM IST

Makar Sankranti 2023 : आता चिंता नको, मकर संक्रांतीसाठी असे बनवा जिभेवर विरघळणारे तिळाचे लाडू

Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू, हा एक असा पदार्थ जो सर्वांनाच जमतो असं नाही. काहींना पाकच जमच नाही, काहींचे लाडू खायचे म्हणजे हातोडी घेऊन बसायचं का असाही प्रश्न पडतो. पण, आता ती चिंता मिटेल. 

 

Jan 12, 2023, 01:26 PM IST

Makar Sankrant 2023 : मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' राशींचे नशीब सूर्यासारखे चमकेल!

Makar Sankranti Lucky Zodiac Signs: सूर्य देव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा भारतात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. हा सण दरवर्षी 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी रोजी येत असते. यंदाच्या वेळी हिंदू कॅलेंडरनुसार 14 जानेवारी रोजी रात्री 8.14 वाजता सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. भगवान सूर्याच्या कृपेने या दिवशी काही राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. चला जाणून घेऊया...

Jan 11, 2023, 04:54 PM IST

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला 'या' चांगल्या वाईट बाबी लक्षात ठेवा, अन्यथा बसू शकतो फटका

मकर संक्रांतीला दान किंवा धार्मिक विधीचे दुप्पटीने फळ मिळतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर लग्न, गृहप्रवेश, घरबांधणी, घर खरेदी आणि मुंडण या ही शुभ कार्य केली जातात. या व्यतिरिक्त काही बाबी या दिवशी करण्यास मनाई आहे.

Jan 11, 2023, 04:51 PM IST

मकर संक्रांतीपूर्वी चार राशींचं भाग्य चमकणार, ग्रहांची स्थिती ठरणार अनुकूल

Budh And Mangal Grah Impact: नववर्ष 2023 मध्ये पहिला हिंदू सण म्हणून मकर संक्रांती साजरी केली जाईल. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी या दिवशी येत आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात. सूर्याचं एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचराला संक्रांती असं संबोधलं जातं. पण या गोचरापूर्वी दोन मोठे ग्रह उलथापालथ करणार आहे.

Jan 11, 2023, 04:10 PM IST

Makar sankranti 2023: संक्रांतीला वाण काय द्यायचं? महिलांसाठी हटके ऑप्शन्स पाहा

makar sankranti 2023 haldikumkum ceremony: बऱ्याचदा हा प्रश्न पडतो, कि वाण म्हणून काय भेटवस्तू द्यावी ? आणि म्हणूनच आजच्या लेखात आपण वाण म्हणून काय भेट देऊ शकतो. याविषयी जाणून घेऊया. 

Jan 10, 2023, 02:04 PM IST

Makar Sankanti 2023: मकर संक्रांतीला या वस्तूंचं दान करा आणि शनि-राहुच्या दोषापासून मुक्ती मिळवा

Makar Sankranti 2023: इंग्रजी कॅलेंडरनुसार नववर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यात पहिला सण म्हणून मकर संक्रांती येणार आहे. धार्मिकदृष्ट्या हा सण महत्त्वाचा आहे. या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच या दिवशी खरमास देखील संपत आहे.

Jan 1, 2023, 01:41 PM IST

Makar Sankranti 2023: मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला! जाणून घ्या नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त

Makar Sankranti 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांती येतो. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती बोललं जातं. 

Dec 26, 2022, 05:49 PM IST

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीबाबत संभ्रम आहे? 14 की 15 जानेवारी, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी

Makar Sankranti 2023 Date :  या वर्षाला गूड बाय म्हणायला अवघ्या एक महिना राहिली. नवीन वर्ष म्हटलं की नवीन उर्जा, नवीन संकल्पना...जानेवारी महिना सुरु झाला की महिलांमध्ये उत्सुकता असते, ती मकरसंक्रांतीबद्दल. अनेक जण गोंधळतात असतात की 14 जानेवारी आणि 15 जानेवारी कधी साजरी करायची संक्रांत...

Nov 30, 2022, 08:03 AM IST