malala yousafzai

I am not Malala म्हणाऱ्या 'याना मीर' यांना एअरपोर्टवर अडवलं, दिल्लीत नेमकं काय झालं? पाहा Video

Yana Mir Stopped At Delhi Airport : 'आयएम नॉट मलाला' म्हणत याना मीर यांनी पाकिस्तानला चांगलंच झापलं होतं. अशातच आता याना मीर यांचा विमानतळावरचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय.

Feb 26, 2024, 06:55 PM IST

Leaders : दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटणारी मलाला युसुफजई

Success story : मलाला युसुफजई. (Malala Yousafzai) वयाच्या 15 व्या वर्षी दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटले. तिच्यावर दहशतवाद्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यातून ती वाचली. 

Nov 10, 2021, 02:47 PM IST

...असा पार पडला मलाला युसुफजईचा 'निकाह'; पाहा कोण आहे तिचा पती

या आनंदी क्षणाबाबत सांगताना मलालानं लिहिलं.... 

Nov 10, 2021, 08:24 AM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर Taliban चा कब्जा होताच, Malala Yousafzai ची पहिली प्रतिक्रिया

मलालानं धगधगत्या अफगाणिस्तान संघर्षाच्या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

 

Aug 16, 2021, 10:25 PM IST

जम्मू-काश्मीरमधून 'अनुच्छेद ३७०' रद्द झाल्यानंतर मलाला म्हणते...

नोबल शांति पुरस्कर विजेती मलाला युसूफजईची काश्मीर मुद्दावरील प्रतिक्रिया...

Aug 9, 2019, 05:18 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये मलाला युसुफझईचा भारतावर निशाणा

क्रिकेट वर्ल्डकपची ओपनिंग सेरेमनी बुधवारी इंग्लंडमध्ये पार पडली.

May 30, 2019, 09:41 PM IST

VIDEO : 'झिरो'ची मलालाकडून प्रशंसा, म्हणाली...

आनंद एल.राय दिग्दर्शित 'झिरो' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. 

Dec 23, 2018, 12:19 PM IST

'पॅडमॅन' बद्दल मलाला यूसुफजई म्हणाली...

पद्मावतशी टक्कर आणि बॉक्सऑफिसरील नुकसान टाळण्यासाठी पॅडमॅनने चित्रपटाची रीलिज डेट बदलली आहे. आता 25 जानेवारीऐवजी 9 फेब्रुवारी रोजी पॅडमॅन रीलिज होणार आहे. 

Jan 20, 2018, 12:15 PM IST

...जेव्हा नोबेल विजेती मलाला दिसली 'जीन्स'मध्ये!

लहान मुलांच्या खासकरून मुलींच्या शिक्षणासाठी कट्टरतावाद्यांशी शांततेच्या मार्गाने दोन हात करणारी पाकिस्तानची नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजई नुकतीच जीन्समध्ये दिसली... मलालाचा हा फोटो थोड्याच वेळात इंटरनेटवर वायरल झाला नसता तरच नवल...

Oct 17, 2017, 05:29 PM IST

मलाला होणार 'यूनायटेड नेशन'ची शांतिदूत!

संयुक्त राष्ट्र महासचिव अॅन्टोनियो गुटेरेसनं नोबल शांती पुरस्कार विजेती मलाला युसूफझई हिची निवड संयुक्त राष्ट्राची शांतिदूत म्हणून केलीय. 

Apr 8, 2017, 01:27 PM IST

कॅनडाच्या संसदेत भाषण देणार मलाला

कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार नोबेल पारितोषिक विजेती मलाला यूसुफजई तिथल्या संसदेत भाषण करणार आहे. याच कार्यक्रमात तिला कॅनडाचं मानद नागरिकत्व प्रदान केलं जाईल.

Apr 4, 2017, 06:30 PM IST

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश

तालिबानी हल्ल्यातून वाचलेली आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझई आता कोट्यधीश झाली आहे. 

Jun 30, 2016, 09:49 AM IST

पाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना

शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.

Oct 21, 2015, 01:23 PM IST

व्हिडिओ : मलालाही जाणते जादूचे खेळ!

पाकिस्तानची मुलगी आणि मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढणारी, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजई हिलाही जादूचे खेळ येतात, असं सांगितलं तर... 

Sep 29, 2015, 01:52 PM IST

मलालावर हल्ला करणाऱ्या आठ दहशतवाद्यांची सुटका

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई हिच्यावर हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांपैकी आठ दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली आहे. तशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

Jun 6, 2015, 11:18 AM IST