malti chahar

छोटे छोटे बहनो के बडे भैय्या... Team India तील खेळाडूंच्या बहिणी पाहिल्या का?

Indian Cricket Team : भारतीय क्रिकेटपटू त्यांच्या खेळासोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. त्यांचे फोटोज व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड वायरल होतात. चला तर माग 'रक्षाबंधन' निमित्तानं (Raksha Bandhan festival) या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिनींसोबतचे खास क्षण..

Aug 29, 2023, 02:54 PM IST

Deepak Chahar Sister Malti: बोल्डनेसच्या बाबतीत Bollywood Actresses ना टक्कर देतेय 'या' क्रिकेटपटूची बहीण, ग्लॅमरस फोटो Viral

Malti Chahar: टीम इंडियाचा क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहर तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. तिने अनेक सिनेमात काम केलं असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

 

Jan 14, 2023, 02:25 PM IST

"हनिमून दरम्यान पाठ जरा सांभाळून नाही तर...", दीपक चाहरला बहिणीचा सल्ला

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहर नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. दीपक चाहरने मैत्रिण जया भारद्वाज हिच्यासोबत १ जून रोजी आग्रा येथील हॉटेलमध्ये लग्न केलं.

Jun 4, 2022, 02:23 PM IST

बहिणीकडून Deepak Chahar ला हनिमूनसाठी खास टिप, म्हणाली, "फक्त पाठीची......."

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर नुकताच विवाहबंधनात अडकलाय. 

Jun 3, 2022, 07:07 PM IST