malvan

पुतळा कोसळण्याला जबाबदार कोण? 'या' दोघांविरुद्ध गुन्हे दाखल... तर दुर्घटना टळली असती

Chatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पुतळा उभारण्यत आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं.

 

Aug 27, 2024, 05:08 PM IST

'वाईटातून चांगल घडायचं असेल म्हणून अपघात', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्क

Deepak Kesarkar on Chhatrapati Shivaji Maharaj Statue: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दीपक केसरकर यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं आहे. 

 

Aug 27, 2024, 01:00 PM IST

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज ठाकरेंचं 'ते' जुनं विधान पुन्हा चर्चेत, म्हणाले होते 'समुद्रात महाराजांचा...'

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) कोसळल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यादरम्यान राज ठाकरेंनी केलेलं एक जुनं विधान पुन्हा चर्चेत आलं आहे. 

 

Aug 26, 2024, 08:54 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; आमदाराने कार्यालय फोडले

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यामुळे ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. 

 

Aug 26, 2024, 05:25 PM IST

मालवणी माणसाने दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; जगातील पाचवे समलैंगिक पंतप्रधानांचा पायउतार

Ireland Indian Origin Prime Minister Leo Varadkar: मालवणचो झील अशी ओळख असणाऱ्या या पंतप्रधानांचं नाव तुम्हीही ऐकलं असेल. 

 

Mar 22, 2024, 10:53 AM IST
Girls Dance performance in malvan on indian navy day PT4M

VIDEO | नौदलानं दणाणून सोडला तारकर्ली किनारा

Girls Dance performance in malvan on indian navy day

Dec 4, 2023, 07:35 PM IST

मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रात चार पर्यटक बुडाले; कोल्हापुरहून आले होते सहलीसाठी

 तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर सहलासाठी आलेले चार पर्यटक समुद्रात बुडाले आहेत. 

Nov 10, 2023, 06:27 PM IST