man lifts wife

घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान त्याने बायकोला उचलून घेतलं अन् कोर्टातून पळ काढला; पण...

Man Lifts Wife Tries To Flee From Court: या जोडप्याने पहिल्यांदा दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कोर्टाने फेटाळली होती. मात्र दुसऱ्यांदा ती याचिका स्वीकरल्यानंतर घडलेल्या प्रकाराने कोर्ट अधिक संतापलं.

Oct 2, 2024, 11:11 AM IST