man

दरवाजा उशीरा उघडल्याने मुलांसमोरच पत्नीवर चाकूहल्ला; आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून...

Man Stabbed Wife In Front of Kids: या प्रकरणाची माहिती या हल्लेखोर पतीच्या मुलांनीच पोलिसांना फोन करुन दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

Nov 7, 2023, 11:44 AM IST

मधमाशा नष्ट झाल्या तर पृथ्वीवर मनुष्य फक्त 5 वर्ष जिवंत राहील

मधमाशा नष्ट झाल्या तर पृथ्वीवर मनुष्य फक्त 5 वर्ष जिवंत राहील

Oct 5, 2023, 09:06 PM IST

Video: याला म्हणतात तलफ! विमानातच 'मळ पाचची'; तंबाखू खाल्ल्यानंतर प्रवाशाने लगेच...

Tobacco In Plane: तुम्ही आतापर्यंत ट्रेनमध्ये, बसमध्ये किंवा अगदी एसटी बसमध्ये लोकांना तंबाखू मळून खाताना पाहिलं असेल. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने सध्या खळबळ उडवली आहे.

Aug 28, 2023, 12:16 PM IST

वर्ल्ड रेकॉर्ड अंगलट! 7 दिवस रडण्याच्या चॅलेंजने नायजेरियन तरुणाला अंधत्व

Cry a Thon Challenge: जागतिक विक्रमासाठी त्याने 7 दिवस अश्रू ढाळले. पण आठवडाभराच्या प्रयत्नानंतर डोकेदुखी, फुगलेले डोळे आणि सुजलेला चेहरा असे त्याचे रुप पाहायला मिळाले. 

Jul 20, 2023, 03:37 PM IST

Window Seat साठी विमानात लोकल ट्रेन स्टाइल तुफान राडा! लाथा, बुक्क्या, शिव्या अन्...

Brawl Breaks Out On Flight Over Window Seat: खिडकीमध्ये जागा मिळावी यासाठी आपण ट्रेन किंवा बसमध्ये झालेल्या भांडणांबद्दल ऐकलं असेल किंवा प्रत्यक्षात अशी भांडणं पाहिलीही असतील पण असा वाद थेट विमानात झाला तर?

Jul 10, 2023, 04:19 PM IST

एक बापच 10 सेकंदात 'या' फोटोत लपलेल्या 3 मुलींना शोधू शकतो? तुम्ही करणार प्रयत्न!

Optical illusions : या व्यक्तीच्या फोटोत लपलेल्या 3 मुली केवळ 10 सेकंदातच तीक्ष्ण नजरेचे लोक शोधू शकतात.  तुमचे डोळे किती तीक्ष्ण आहेत ते तपासू शकता. या व्यक्तीच्या फोटोत लपलेल्या 3 मुली केवळ 10 सेकंदातच तीक्ष्ण नजरेचे लोक शोधू शकतात.  

Jun 25, 2023, 04:11 PM IST

दुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...

Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...

Jun 9, 2023, 03:29 PM IST

रस्त्यावरील पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवतानाचा Video Viral, सायकल छतावर नेली कशी?

Cycle Viral Video: हा माणूस डोक्यावर पडला आहे का? रस्त्यावर चालवतात तसं बिनधास्त तो पादचारी पुलाच्या छतावरून सायकल चालवत होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात मारला आहे. 

Jun 9, 2023, 09:25 AM IST

तन्वीरने यश नाव सांगून फसवलं, मुंबईतल्या मॉडेलचा 'लव्ह जिहाद'चा आरोप...

मुंबईतल्या एका मॉडेलने रांचीतल्या एका तरुणावर ब्लॅकमेल करुन लग्न आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. तरुणाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 

May 31, 2023, 06:28 PM IST

धक्कादायक! घरामध्ये 'तो' 6 वर्ष आईच्या मृतदेहासोबत राहत होता; प्रेमापोटी नाही तर...

Viral News : एका धक्कादायक बातमी सगळ्यांची झोप उडवली आहे. तो व्यक्ती आईच्या मृतदेहासोबत तब्बल 6 वर्ष एकाच घरात राहिला.

May 30, 2023, 04:40 PM IST

...म्हणून बापाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला; मुलाचं कृत्य पाहून पोलिसांचे डोकं चक्रावले

वडिलांवर खूप प्रेम होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने फ्रीजमध्ये वडिलांचा मृतदेह ठेवला होता. तो सतत फ्रीजचे दार उघडून मृतदेह पहायचा. त्याने असं का केलं हे समजल्यावर पोलिसही शॉक झाले. 

May 11, 2023, 05:24 PM IST

Video : निर्दयीपणाचा कळस! लग्नासाठी विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीसोबत केलं असं कृत्य

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात व्हिडिओमध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करत आहेत. 

Dec 25, 2022, 01:03 PM IST