manasi naik

'माझं प्रेम...', मानसी नाईकच्या कथित बॉयफ्रेंडने शेअर केला 'तो' फोटो, जाणून घ्या त्याच्याबद्दल...

 आता मानसी नाईकचा कथित बॉयफ्रेंडच्या एका पोस्टने चर्चांना उधाण आले आहे. 

Apr 14, 2024, 09:18 PM IST

'मला प्रेमरोग झालाय...', मानसी नाईकने दिली जाहीर कबुली, म्हणाली 'प्रेमात पडल्यानंतर...'

काही महिन्यांपूर्वीच मानसी नाईकने पती प्रदीप खरेरापासून कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. यानंतर आता तिने जाहीररित्या प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. 

Mar 27, 2024, 04:57 PM IST

'मोकळे केस, घायाळ नजर अन्...' घटस्फोटानंतर मानसी नाईकचे बोल्ड फोटोशूट

‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून मानसी नाईक ही घराघरात पोहोचली. सध्या ती तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत आहे.

Feb 25, 2024, 07:14 PM IST

'एक नवीन सुरुवात...', मानसी नाईकच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

मानसी नाईक कायदेशीररित्या तिचा पती प्रदीप खरेरापासून विभक्त झाली आहे. तिने स्वत: याबद्दल पोस्ट करत माहिती दिली आहे. 

Feb 22, 2024, 09:32 PM IST

घटस्फोटानंतर आनंदी आयुष्य जगतायत 'या' मराठमोळ्या अभिनत्री

सेलिब्रिटीचं आयुष्यात त्यांच्या जवळच्या व्यक्तींपेक्षा जाणून घेऊण्याची इच्छा ही त्यांच्या चाहत्यांना असते. त्यात आजकाल बऱ्याच दिवसांपासून कोणाचं लग्न होतंय तर कोणाचा घटस्फोट होतोय अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. फक्त बॉलिवूड नाही तर असे अनेक मराठमोळे कलाकार आहेत. ज्यांचे घटस्फोट झाले आहेत. चला तर जाणून घेऊया अशा मराठमोळ्या अभिनेत्रींविषयी ज्यांचा घटस्फोट झाला आहे. 

Aug 18, 2023, 05:52 PM IST

निळ्या साडीतील Manasi Naik चा बोल्ड लूक चर्चेत!

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मानसी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतात. नुकतंच मानसीनं एक फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.

Jul 5, 2023, 06:36 PM IST

"काय बाई, साडीवर परकर तरी मॅचिंग घालायचा"; Manasi Naik ची उडवली जातेय खिल्ली

Manasi Naik Trolled : मानसी नाईकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओवरील तिच्या कपड्यांवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. अनेकांनी तर तिच्या कपड्यांवरून कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे.

Jun 26, 2023, 05:08 PM IST

प्रेम वाईट नसतं, पण त्याचा गैरवापर...; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पोस्टमुळे एकच चर्चा

Marathi Actress Post On Love Is Not Bad : या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीनं प्रेम हे वाईट नसतं असं म्हणतं एक पोस्ट शेअर केली आहे. ती अभिनेत्री दुसरी-तिसरी कोण नाही मानसी नाईक आहे. मानसी नाईकनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 29, 2023, 05:50 PM IST

'स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि...', Manasi Naik चं घटस्फोटावर वक्तव्य?

Manasi Naik : मानसी नाईकनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. मानसी नाईकच्या पोस्टनं खरंतर सगळ्यांचं लक्ष वेधले आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी अनुभवातून खूप काही शिकलीस असं म्हटलं आहे. तर काहींनी खूप चांगल लिहिलं आहे, असं सांगितलं.

May 26, 2023, 03:50 PM IST

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसी नाईकनं घेतलं स्वत: चं घर, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Manasi Naik New Home : मानसी नाईकनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या नवीन घराविषयी सांगितले आहे. मानसीनं अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गृहप्रवेश केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Apr 23, 2023, 10:49 AM IST

Manasi Naik : परी म्हणू की अप्सरा; मानसीच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Manasi naik : साडीमध्ये मानसी नाईक अशी काही सुंदर दिसतेय कि, चाहते तिला परी कि अप्सरा म्हणू असच विचारात आहेत.

Mar 1, 2023, 03:49 PM IST

Manasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...

Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Jan 16, 2023, 10:50 AM IST

तुनिषा आत्महत्या प्रकरणावर Manasi Naik ची पोस्ट म्हणाली, "माझ्यावर वाईटवेळ..."

Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी मानसीनं तिच्यावर वाईट वेळ आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये तिच्या या पोस्टनं चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

Jan 4, 2023, 04:52 PM IST

'हा माझ्यासाठी Extra Special...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये Manasi Naik ची 'ती' खास पोस्ट

Manasi Naik नं सोशल मीडियावर शेअर केलेली ती पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. मानसीची ही पोस्ट पाहता नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Dec 29, 2022, 10:54 AM IST

'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 

Dec 26, 2022, 06:33 PM IST