Mangal Vakri 2024 : 7 डिसेंबरपासून 'या' 3 राशींना धोका! ग्रहांचा सेनापती मंगळची विरुद्ध दिशेने वाटचाल
Mangal Vakri 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ वक्री चालमुळे 3 राशींच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. मंगळ ग्रहाचा स्थितीबदलाचा त्यांचा आयुष्यावर अशुभ परिणाम होऊ शकतो.
Dec 5, 2024, 12:34 PM ISTMars Transit: 12 वर्षांनी तयार झाला गुरु-मंगळ राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी
Mars Transit 2024 in Taurus : 12 वर्षांनंतर या दोघांच्या संयोगामुळे वृषभ राशीत गुरु-मंगळ राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे.
Jul 17, 2024, 07:17 PM ISTआषाढी एकादशीपूर्वी 50 वर्षांनंतर सूर्य आणि शनीचा संयोगातून धोकादायक 'षडाष्टक योग'! 'या' लोकांना धनहानीसह आरोग्याची समस्या?
Shadashtak Yog : ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि सूर्य यांचा संयोगातून षडाष्टक योगाची निर्मिती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय धोकादायक मानला जातो. त्यामुळे काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.
Jul 9, 2024, 04:28 PM ISTमिथुन राशीत लवकरच धोकादायक 'पाश्विक योग'! 'या' राशींना आर्थिक नुकसानासह कामात येणार अडथळे
Astrology : मंगळ गोचरमुळे मिथुन राशीत पाश्र्विक योगाच्या निर्मितीने काही राशीच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
Jul 8, 2024, 03:32 PM IST
मंगळावर शनिचा तिसरा अशुभ डोळा! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्यावर परिणाम
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची तिसरी दृष्टी मंगळावर पडल्यामुळे काही राशींनी कठीण काळ सुरु झाला आहे. त्यामुळे या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
Jun 13, 2024, 03:47 PM ISTMangal-Rahu Yuti: राहू-मंगळाची अशुभ युती अखेर समाप्त; 'या' राशींना होऊ शकतो भरघोस फायदा
Mangal And Rahu Ki Yuti: मंगळाने स्वतःच्या मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा हा अशुभ संयोग संपला आहे. आता काही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. हा अशुभ योग संपल्याने काही राशींच्या लोकांना अधिक फायदा होणार आहे.
Jun 8, 2024, 07:46 AM ISTMaha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?
Maha Daridra Yog : वैदिक ज्योतीशास्त्रानुसार जूनच्या पहिल्या तारखेला मंगळ ग्रह मेष राशीत स्थलांतर करणार आहे. मंगळाच्या या गोचरमुळे महा दरिद्र योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांवर संकट कोसळण्याची शक्यता असून या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असं ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय.
May 31, 2024, 09:05 PM IST
Ruchak Yog: 1 जून रोजी बनतोय महा-राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं प्रत्येक कामात यश
Ruchak Yog: 1 जून 2024 रोजी दुपारी 3:51 वाजता मंगळ ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ स्वतःच्या राशीत गेल्याने रुचक नावाचा राजयोग निर्माण करणार आहे.
May 24, 2024, 07:53 AM ISTParivartan Yog: गुरु-मंगळाने तयार केला परिवर्तन राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार लाभ
Parivartan Yog: मंगळ गुरूच्या राशीत असून गुरु मंगळाच्या राशीत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन राजयोगाची निर्मिती होणार आहे. या योगाची निर्मिती अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे.
Apr 27, 2024, 08:25 AM ISTAngarak Yog: 18 वर्षांनी मंगळ-राहूने बनवणार धोकादायक 'अंगारक योग', 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Angarak Yoga In Kundli: ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. या योगाचा सर्व राशींवर काही ना काही अशुभ प्रभाव पडत असतो. मात्र यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी या काळात वाढू शकतात.
Apr 26, 2024, 10:57 AM ISTRahu-Mangal Yuti: 18 वर्षांनंतर जवळ येणार राहू-मंगळ; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस
Rahu And Mangal Ki Yuti: एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे.
Mar 4, 2024, 08:35 PM ISTMarch Grah Gochar: मार्च महिन्यात 'या' ग्रहांचं होणार महागोचर; 'या' राशींना मिळू शकते लाभाची संधी
Planet Prediction March 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, मंगळ राशी बदलत आहेत. बुध आणि शनिचीही वाढ होताना दिसतेय. मार्च महिन्यात होणारे राशिचक्र बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव टाकणार आहे.
Feb 22, 2024, 10:53 AM ISTSaraswati Puja 2024 : वसंत पंचमीला सरस्वती पूजेला अद्भूत योगायोग! 'या' राशींच्या लोकांसाठी वरदान!
Saraswati Puja 2024 : वसंत पंचमीला अद्भूत योगायोग जुळून आला आहे. तब्बल 32 वर्षांनंतर हा योग जुळून आल्यामुळे काही राशींसाठी तो वरदान ठरणार आहे.
Feb 14, 2024, 09:21 AM ISTवसंत पंचमीला 32 वर्षांनंतर दुर्मिळ योग, 'या' राशींना मिळणार अमाप संपत्ती
Basant Panchami 2024 : वसंत पंचमीला 32 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे काही राशींवर माता सरस्वतीची कृपा बरसणार आहे.
Feb 13, 2024, 10:34 AM ISTवसंत पंचमीला लक्ष्मी नारायणसह पंच दिव्य योग! 'या' राशींच्या लोकांवर बरसणार माता लक्ष्मीचा आशीर्वाद
Basant Panchami 2024 : वसंत पंचमीला अतिशय शुभ योग जुळून आले आहे. माता लक्ष्मीची कृपा काही राशींवर बरसणार आहे.
Feb 11, 2024, 04:00 PM IST