maratha reservation

मनोज जरांगेंचं ठरलं! विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा; 3 ते 4 दिवसांत जाहीर करणार उमेदवार

Manoj Jarange on Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. 

 

Oct 20, 2024, 03:28 PM IST

'महाराष्ट्रात मराठ्यांना बाजूला ठेऊन...' निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा सुपडा साफ केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

 

Oct 15, 2024, 04:58 PM IST

'मी जिवंत आहे तोपर्यंत...', नारायण गडावरून जरांगेंची मराठा समाजाला भावनिक साद

नारायण गडावर पहिल्यांदाच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडत आहे. या दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक साद घातली आहे. काय म्हणाले मनोज जरांगे? वाचा सविस्तर

Oct 12, 2024, 02:26 PM IST
Village-by-village meetings of the Maratha community in Dharashiv district PT1M20S

धाराशिव जिल्ह्यात गावोगावी मराठा समाजाच्या बैठका

Village-by-village meetings of the Maratha community in Dharashiv district

Oct 6, 2024, 06:50 PM IST

'अपक्ष किंवा पाडापाडी', मनोज जरांगेचं ठरलं; लक्ष्मण हाकेंचा इशारा 'ज्यांनी रसद पुरवली त्यांना...'

गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाच्या अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. सगे सोयरे अंमलबजावणीच्या मागणीवर ठाम राहत जरांगे पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिला आहे. 

 

Oct 3, 2024, 08:33 PM IST
Manoj Jarange Patil's hunger strike suspended on ninth day PT9M28S

'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये', इशारा देत मनोज जरांगे म्हणाले 'आता सरकार...'

Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. 'त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो' असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला. 

Sep 25, 2024, 04:42 PM IST