maratha reservation

एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा गंभीर परिणाम होतील - विनायक मेटे

मराठा आरक्षण स्थगितीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे.

Oct 6, 2020, 06:31 PM IST
Kolhapur Chhatrapati Sambhaji Raje Speech On Maratha Reservation PT21M11S

कोल्हापूर | कोल्हापूरमध्ये भरली न्यायिक परिषद

Kolhapur Chhatrapati Sambhaji Raje Speech On Maratha Reservation

Oct 4, 2020, 08:55 PM IST

कोल्हापूरमध्ये मराठा संघर्ष यात्रा, छत्रपती संभाजीराजे सहभागी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली.

 

Oct 3, 2020, 03:34 PM IST
NCP Leader Parth Pawar Tweet For Maratha Reservation As Pawars Dont Feel Importance PT2M22S

पुणे । पार्थ यांचे ट्विट : वडील आणि आजोबा यांना काय वाटते?

NCP Leader Parth Pawar Tweet For Maratha Reservation As Pawars Dont Feel Importance

Oct 3, 2020, 01:30 PM IST

पार्थचे ट्विट वैयक्तिक, पक्षाची भूमिका सुप्रिया यांनी मांडली - अजित पवार

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी काल मराठा आरक्षणासंदर्भात व्यक्त केलेली भूमिका पक्षाची नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.  

Oct 2, 2020, 12:21 PM IST

मराठा आरक्षण : तरुणांनो हतबल, निराश होऊ नका - संभाजीराजे

मराठा आरक्षण आपल्याला मिळणारच. तुम्ही खचून आणि निराश होऊ नका, असे सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तरुणांना निराश न होण्याचे आवाहन केले आहे.  

Oct 1, 2020, 12:38 PM IST
 Aurangabad Sambhajiraje Chhatrapati On EWS Maratha Reservation PT2M55S

मुंबई । 'मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश करणार नाही'

Aurangabad Sambhajiraje Chhatrapati On EWS Maratha Reservation

Sep 30, 2020, 12:25 PM IST
Mumbai Sambhajiraje Chhatrapati Breief Media On Maratha Reservation Meet With CM 29 September 2020 PT13M45S

मुंबई | ओबीसी आरक्षणाला धक्का लावून आरक्षण घ्यायचं नाही - संभाजीराजे

Mumbai Sambhajiraje Chhatrapati Breief Media On Maratha Reservation Meet With CM 29 September 2020

Sep 29, 2020, 10:40 PM IST
Pandharpur NCP Chief Sharad Pawar On Maratha Reservation And Ramdas Athwale PT3M44S