maratha reservation

'विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत, 'करेक्ट कार्यक्रम' करण्याचे मुख्यमंत्र्यांचं रायगडवर विधान'

Maharashtra Politics : मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं, आता पूर्तता करा, विरोधकांवर खापर कसले फोडला? अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस आघाडी सरकारने 2014 मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण देंवेद्र फडणवीस सरकारने घालवलं, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.

Jul 22, 2024, 06:17 PM IST
Manoj Jarange Patil Third Day Of Hunger Strike For Maratha Reservation PT44S

VIDEO|जालन्यात जरांगेंच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Manoj Jarange Patil Third Day Of Hunger Strike For Maratha Reservation

Jul 22, 2024, 10:50 AM IST

4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्ला

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

Jul 21, 2024, 06:41 PM IST

'फडणवीसांवर एवढं प्रेम आहे तर...', मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याच टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांची जीभ घसरली आहे. प्रसाद लाड यांच्यावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे.

Jul 18, 2024, 05:02 PM IST

फडणवीस, हे राज्य तुम्हाला रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा सवाल

Maratha Reservation : मराठा सगेसोयरेसाठी मनोज जरांगे पाटील येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याआधी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

Jul 17, 2024, 03:12 PM IST

'मुख्यमंत्री, गृहमंत्री तुम्ही शिव्या खात आहात,' लक्ष्मण हाके यांचं वादग्रस्त विधान, 'जरांगे नावाच्या भूताला...'

Laxman Hake on Manoj Jarange: मनोज जरांगे (Manoj Jarange) नावाच्या भुताला बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून द्या असं वादग्रस्त विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलं आहे. मराठा तरुणांच्या आत्महत्येला मनोज जरांगेच जबाबदार आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. 

 

Jul 14, 2024, 04:42 PM IST

Maratha Reservation: विधान परिषदेतील 'त्या' मराठा आमदारांना पाडणार; मनोज जरांगेंचा जाहीर इशारा, 'तुमच्यामुळे...'

Maratha Reservation: विधान परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवाराला मत देणाऱ्या मराठा नेत्यांना आम्ही पाडणार असा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला आहे. तसंच कोणत्या विधानपरिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदाराने मतदान केलं ती यादी आपल्याकडे येणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे. 

 

Jul 13, 2024, 09:32 PM IST

Maratha Reservation : सरकारकडे फक्त आजची रात्र... मनोज जरांगे जाहीर केला आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

Maratha Reservation : मनाजो जरांगे यांनी 20 जुलैपासून मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 

Jul 13, 2024, 09:13 PM IST

...तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल - लक्ष्मण हाके

Maratha OBC Reservation: सांगलीमधून आज जनजागृती मिळावे पार पडत आहेत आणि त्या निमित्ताने लक्ष्मण हाके हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत.

Jul 13, 2024, 01:01 PM IST
Manoj Jarange Patil Maratha Reservation Shantata Rally Ends Today At Sambhajinagar PT48S

जरांगेंच्या रॅलीचा आज संभाजीनगरात समारोप

जरांगेंच्या रॅलीचा आज संभाजीनगरात समारोप

Jul 13, 2024, 09:25 AM IST