maratha reservation

मराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले

Raj Thackeray : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) धाराशिवमध्ये आहेत. ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते, त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha) राडा घातला.

Aug 5, 2024, 06:31 PM IST

पोलीस भरतीः मराठा उमेदवारांना मोठा धक्का; EWS प्रवर्गातील उमेदवारी स्थगित

Police Bharti Maratha Candidates: मराठा उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे.  EWS प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्यानं निर्माण झालेला पेच अद्यापही कायम

Jul 31, 2024, 09:42 AM IST

'मराठा समाजाला...', आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा थेट शरद पवारांना सवाल; म्हणाल्या 'त्यांची भूमिका..'

Maratha Reservation Pankaja Munde Question To Sharad Pawar: पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाचा फटका मतपेटीमधून बसल्याची चर्चा निकालानंतर रंगली होती.

Jul 29, 2024, 02:45 PM IST

मी दिलेल्या उमेदवाराला समाजाने मतदान करा, दगड असेल तरी निवडून द्या- जरांगे

Maratha Candidate in Vidhansabha Election: मी उमेदवार देईल त्याला फक्त समाजाने मतदान करावे. दगड असेल तरी निवडून द्या. त्याच्याकडून काम मी करून घेईल, असे आवाहन जरांगेंनी समाजाला केले आहे. 

Jul 25, 2024, 01:11 PM IST

मनोज जरांगेचं आता 'मिशन विधानसभा' 'इतके' आमदार निवडून आणण्याच्या निर्धार

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करून पुढच्या राजकीय लढाईची घोषणा केलीय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच अडचणीत असलेलं सरकार आणि जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं 'मिशन विधानसभा' यामुळं सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.

Jul 24, 2024, 07:43 PM IST

'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी...' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान

Manoj Jarange vs Prasad Lad : मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासुन सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलंय. यावेळी बोलतांना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला. याला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Jul 24, 2024, 01:57 PM IST

'ते मला खल्लास करणार! फडणवीस, तुमच्या हातानेच मरण..', जरांगेंचे आरोप; म्हणाले, 'मराठे संपवून..'

Manoj Jarange Patil Slams Fadnavis BJP: एका जुन्या प्रकरणामध्ये जरांगेंविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यावेळेस उद्धव ठाकरेंचाही उल्लेख केला.

Jul 24, 2024, 11:41 AM IST

'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'

Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

Jul 24, 2024, 10:50 AM IST