maratha reservation

मराठा आरक्षण : न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास - संभाजीराजे

मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे. 

Oct 27, 2020, 10:13 AM IST

मराठा आरक्षण स्थगिती उठविण्यासंदर्भात सुनावणी

आरक्षणावर आलेली स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 

Oct 27, 2020, 09:22 AM IST
 Maratha Reservation Petioner Vinod Patil On Hearing Of Maratha Reservation In SC PT2M19S

मुंबई | मराठा आरक्षणावर उद्या युक्तीवाद करणार नाही

मुंबई | मराठा आरक्षणावर उद्या युक्तीवाद करणार नाही

Oct 26, 2020, 11:00 PM IST

अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाचा गोंधळ - विनायक मेटे

मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा अशोक चव्हाण लक्ष्य...

Oct 22, 2020, 01:58 PM IST

ओबीसी आरक्षणासाठी नेते आक्रमक, ३ नोव्हेंबरला राज्यभर करणार आंदोलन

ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीतर्फे ३ नोव्हेंबरला राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. 

Oct 20, 2020, 03:50 PM IST
 Mumbai Chhatrapati Sambhaji Raje Statement On Sword,Maratha Reservation PT2M30S

मुंबई । तलवार काढण्याबाबत विधान केलेच नाही - संभाजीराजे

Mumbai Chhatrapati Sambhaji Raje Statement On Sword,Maratha Reservation

Oct 11, 2020, 12:00 AM IST
Vinayak Mete Critics On Ashok Chavan On Maratha Reservation,MPSC Exam PT3M29S

विनायक मेटेंचा अशोक चव्हाणांवर आरोप

विनायक मेटेंचा अशोक चव्हाणांवर आरोप

Oct 10, 2020, 04:15 PM IST
Kolhapur Rajendra Kondre Critics On Prakash Ambedkar And Maratha Reservation PT1M41S

कुंकू असून विधवेसारखी मराठा समाजाची अवस्था - राजेंद्र कोंढरे

कुंकू असून विधवेसारखी मराठा समाजाची अवस्था - राजेंद्र कोंढरे

Oct 10, 2020, 03:50 PM IST
Satara Udayanraje Bhosale Facebook Post On Maratha Reservation And MPSC Exam PT1M27S

सातारा | सरकारने मराठा समाजाची परीक्षा पाहू नये - उदयनराजे

Satara Udayanraje Bhosale Facebook Post On Maratha Reservation And MPSC Exam

Oct 9, 2020, 10:15 PM IST

राजे हे रयतेचे असतात, जात पात मानणारे नसतात - वडेट्टीवार

राजे हे रयतेचे असतात. जात पात मानणारे नसतात असा टोला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही छत्रपतींना लगावला. 

Oct 9, 2020, 08:08 PM IST

MPSC EXAM : सरकारसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नाही - प्रवीण गायकवाड

सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे.  

Oct 9, 2020, 03:44 PM IST