maratha reservation

मराठा वादळ मुंबईत धडकणार! 'ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार' जरांगेंची घोषणा

Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालाय. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाल असून आज लोणावळ्यात मुक्काम आहे. पुण्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 

Jan 24, 2024, 01:44 PM IST

Maratha Reservation : मनस्ताप! मराठा सर्वेक्षणामध्ये पहिल्याच दिवशी अडथळे; आता नोंदी ठेवायच्या तरी कशा?

Maratha Reservation Survey : मनोज जरांगे आणि त्यांना पाठींबा देणारा लाखोंच्या संख्येनं उभा राहिलेला मराठा समाज सध्या मुंबईच्या दिशेनं येत असतानाच राज्यात मराठा सर्वेक्षणासही सुरुवात झाली आहे. 

 

Jan 24, 2024, 08:20 AM IST
Maratha Reservation Statewide Survey Of Community Started PT1M22S

Maratha Reservation | राज्यात पुढील 8 दिवस मराठा सर्वेक्षण

Maratha Reservation Statewide Survey Of Community Started

Jan 23, 2024, 09:25 PM IST

मराठ्यांचं वादळ येतंय! अंतरवाली ते मुंबई 'असा' असेल जरांगेंच्या पदयात्रेचा मार्ग

 26 जानेवारी रोजी चेंबुरमार्गे पदयात्रा मुंबईत पोहोचेल. त्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे पोहोचेल. 

Jan 23, 2024, 04:56 PM IST

'26 जानेवारीला मुंबईत शक्तिप्रदर्शन करा, त्रास झाल्यास मंत्र्यांना...' मनोज जरांगेंचं आवाहन

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. 

Jan 23, 2024, 01:32 PM IST

Maratha Reservation : मुंबईच्या दिशेनं निघालेले लाखो मराठा पुण्यात धडकल्यानं वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल

Maratha Reservation : (Pune News) पुणे आणि नजीकच्या भागातील कोणत्या मार्गांवर जाणं टाळावं, सोयीच्या प्रवासासाठी कोणत्या मार्गावर प्रवास करावा? पाहा महत्त्वाची बातमी... 

 

Jan 23, 2024, 09:45 AM IST