maratha reservation

26 जानेवारीला मुंबईत धडकणार, मनोज जरांगे पाटीला यांची आता सरकारकडे 'ही' मागणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन बोलवा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 54 लाख नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणीही जरांगेंनी सरकारकडे केली आहे. तसंच 26 जानेवारीला मुंबईत येण्यावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.

Jan 15, 2024, 10:41 AM IST

'एवढी मस्ती कुठून आली?', छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, म्हणाले "गोपीनाथ मुंडे असते तर..."

Chhagan Bhujbal On Gopinath munde : गोपीनाथ मुंडे असते तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते. ओबीसीच्या नशिबी दुर्दैव आलंय, असं म्हणत त्यांनी नाव न घेता पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

Jan 13, 2024, 09:59 PM IST

मुंबईकरांनो, 'या' वस्तू तुमच्या हातात दिसल्या तर होणार पोलीस कारवाई!

Weapon ban In Mumbai: शारीरिक हानी (हिंसा) करण्यासाढी वापरली जाणारी हत्यारे बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Jan 10, 2024, 02:08 PM IST

मोठा पुरावा सापडला; मनोज जरांगे पाटील यांना कुणबी दाखला मिळण्याचा मार्ग मोकळा

ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढणा-या मनोज जरांगे-पाटील यांची कुणबी नोंद सापडल्या आहेत. 

Jan 7, 2024, 06:32 PM IST

मराठा आरक्षणाच्या वादात मोठा ट्विस्ट; अजित पवार यांचे मनोज जरांगे यांना ओपन चॅलेंज

मराठा आरक्षणावरुन कायदा हातात घेतला तर मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा अजित पवार यांनी जरांगेंना दिला आहे. तर, अजित पवारांच्या पोटातलं ओठावर आलं असा पलटवार जरांगे यांनी केला. 

Jan 7, 2024, 06:10 PM IST

मराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे 'ही' मोहीम घेणार हाती

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. एकदा गाव सोडलं तर आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

 

Jan 5, 2024, 08:52 PM IST