Maratha Reservation | मराठा समाजाचं आजपासून राज्यभर सर्वेक्षण, राज्यभरात 8 दिवस चालणार मराठा सर्वेक्षण
Maharashtra Backward Class Commission To Start Survey On Across Maharashtra
Jan 23, 2024, 08:50 AM ISTMaratha Reservation | समाजकारण सोडून राजकारणाचा मार्ग निवडणार नाही, निवडणूक लढणार नाही, पक्षातही जाणार नाही- मनोज जरांगे पाटील
manoj jarange patil on maharashtra political
Jan 23, 2024, 08:35 AM ISTMaratha Reservation : आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण; कशी असेल प्रक्रिया, कोणावर होणार परिणाम? जाणून घ्या
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उचलून धरल्यानंतर आता मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पुढचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, मराठा समाजाचं सर्वेक्षण राज्यभरात मंगळवार 23 जानेवारी 2025 पासून सुरुही होत आहे.
Jan 23, 2024, 06:56 AM IST
'आरक्षणच आमचा राम, मुंबई हीच अयोध्या...', किरण माने यांची मराठा आरक्षणावर खरमरीत पोस्ट!
Kiran Mane On Jarange Morcha : किरण माने यांनी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईकडे येत असलेल्या मोर्चावर (Maratha Reservation) एक पोस्ट लिहिली आहे.
Jan 22, 2024, 06:50 PM IST'आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरुन...'; अयोध्येतील सोहळ्यावरुन मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Ayodhya Ram Mandir : मुंबईकडे निघालेला मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज पुण्यात पोहोचणार आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार असल्याचे म्हटलं आहे.
Jan 22, 2024, 03:01 PM IST'...तर अजित पवारांच्या गळ्यातच उडी मारेल'; मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत असे म्हटलं आहे.
Jan 22, 2024, 11:18 AM ISTमुंबईत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण; BMC चे मुंबईकरांना अवाहन
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा असे अवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
Jan 21, 2024, 08:55 PM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीत विशेष अधिवेशन - मुख्यमंत्री
Maratha Reservation CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil Footmarch To Mumbai
Jan 21, 2024, 11:40 AM ISTMaratha Reservation | मराठा आरक्षणासाठी 23 ते 31 जानेवारीदरम्यान सर्वेक्षण, राज्य मागसवर्ग आयोग करणार सर्वेक्षण
Maharashtra Backward Commission To Do Survey For Kunbi Maratha Reservation
Jan 21, 2024, 09:15 AM ISTManoj Jarange-Patil : दादागिरीची भाषा करू नका, जरांगेंकडून पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणासाठी मिळल्याशिवाय आता माघार नाही, असा ठाम भूमिका घेऊन मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मायभूमीत जरांगे पाटील पोहोचल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात
Jan 21, 2024, 08:32 AM IST'100 टक्के आरक्षण मिळेल पण',... मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजन यांचे अत्यंत महत्वाचे वक्तव्य
पुण्यातील रांजणगावमध्ये 22 जानेवारीला मनोज जरांगेंची सभा होणार आहे. पोलीस अधिक्षकांसह मराठा समन्वयकांनी सभास्थळाची पाहणी केली.
Jan 20, 2024, 09:42 PM ISTManoj Jarange Patil : 'मी तुमच्यात असो-नसो...' जरांगे यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी मनोर जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
Jan 20, 2024, 12:40 PM ISTमराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, 'या' मागण्या सरकार मान्य करतील का?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तसेच सरकारला दिलेला वेळ आता संपत असून जरंगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी रवाना झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या सरकार मान्य करतील का? आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 20, 2024, 12:35 PM ISTMaratha Reservation | मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना, आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार...
Maratha Reservation Morcha Starts from Antarwali Sarati
Jan 20, 2024, 12:05 PM ISTMaratha Reservation | मराठ्यांचं वादळ अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेकडे येणार, थोड्याच वेळात जरांगे मुंबईच्या दिशेनं निघणार..
Antarwali Sarati Manoj Jarange Appeal to Marathas
Jan 20, 2024, 11:55 AM IST