maratha reservation

Manoj Jarange Patil Oppose Special Session Requirement For Maratha Reservation PT1M49S

VIDEO | मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन बोलवणार

Manoj Jarange Patil Oppose Special Session Requirement For Maratha Reservation

Dec 19, 2023, 06:55 PM IST

24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना 100 टक्के आरक्षण मिळणारच; मनोज जरांगे पहिल्यांदाच इतके ठाम का?

24 डिसेंबरच्या आत सरकार मराठा समाजला आरक्षण देईल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जरांगे पहिल्यांदाच इतके ठामपणे बोलले आहेत. 

Dec 19, 2023, 06:53 PM IST

आईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र द्या; जरांगे यांची मागणी सरकार मान्य करणार का ?

कुणबी नोंदी सापडलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणारच. मात्र चुकीचे दाखले दिल्यास कडक कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठा आरक्षणावरील निवेदन मुख्यमंत्र्यांनी सादर केले. 

Dec 19, 2023, 06:24 PM IST

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री शिंदे यांची सभागृहात घोषणा

मराठा आरक्षणासाठी सरकार मुंबईत विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, 24 तारखेनंतर एकही तास वाढवून देणार नाही. विशेष अधिवेशनापेक्षा याच अधिवेशनाला मुदतवाढ द्या अशी मागणी जरांगें यांनी केली आहे.

Dec 19, 2023, 05:48 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी; शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री सभागृहात मांडणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या अल्टीमेटमची तारीख जवळ येत असताना निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हा अहवाल आज सभागृहात मांडणार आहेत. 

Dec 19, 2023, 08:16 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी अपडेट, शिंदे समितीकडून कुणबी नोंदीचा अहवाल आला समोर

Maratha Reservation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणबी अहवाल सभागृहात मांडणार आहेत.

Dec 18, 2023, 04:13 PM IST
Sambhajiraje Chhatrapati Called Meeting Of Maharashtra MP For Maratha Reservation PT1M12S

24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...

मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे. 

Dec 18, 2023, 07:19 AM IST