maratha reservation

...ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही; जरांगे अन् कुणबी प्रमाणपत्रावर नारायण राणेंची स्पष्टोक्ती

 सरसकट कुणबी दाखले ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही अशी प्रतिक्रिया  केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली आहे. मराठ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा सर्व्हे करा अशी देखील राणेंची मागणी आहे. 

Sep 14, 2023, 04:58 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,

Sep 14, 2023, 04:01 PM IST

'ठरलंय तेवढं बोलायचं अन्...' CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा

Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावर मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोरच भाष्य केलं.

Sep 14, 2023, 12:09 PM IST
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange PT12M59S

मनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांना अखेर यश

Maratha Reservation: जालन्याच्या (Jalna) अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण अखेर संपलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवलं आहे.

 

Sep 14, 2023, 11:03 AM IST

मनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Sep 13, 2023, 03:31 PM IST

'मराठ्यांच्या नादी लागायचं काम नाही! ही वाघाची जात आहे, फाडून काढू'; जरांगेंच्या मुलीचा एल्गार

Maratha Reservation Manoj Jarange Patil Daughter Speech: आंदोलन शांतेत सुरु असताना तुम्ही तिथे येऊन लाठीचार्ज करता कारण तुम्हाला आंदोलन उठवायचं आहे. अरे जमणार नाही. ते आंदोलन उठणार नाही, असंही तिने म्हटलं आहे.

Sep 13, 2023, 03:17 PM IST