maratha reservation

CM, DCM यांनी उपोषणस्थळी यावं; 12 तारखेला मराठ्यांचा विराट मोर्चा; मनोज जरांगेंची घोषणा

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 15 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. दरम्यान, आज त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. जात बदनाम होऊ नये म्हणून दोन पावलं मागे घेत असल्याचं ते म्हणाले आहेत.

 

Sep 12, 2023, 02:22 PM IST
Sambhaji Bhide In Discussion With Manoj Jarange Patil On Maratha Reservation PT8M52S

Maratha Reservation | फडणवीस कधीही लुच्चेपणा करणार नाहीत - संभाजी भिडे

Sambhaji Bhide In Discussion With Manoj Jarange Patil On Maratha Reservation

Sep 12, 2023, 01:10 PM IST
Jalna Manoj Jarange 15 Day Of Hunger Strike For Maratha Reservation PT2M56S

Manoj Jarange | प्रमाणपत्र नाही तोवर आंदोलन सुरुच- जरांगे

Jalna Manoj Jarange 15 Day Of Hunger Strike For Maratha Reservation

Sep 12, 2023, 09:30 AM IST

मनोज जरांगे आज आंदोलन मागे घेणार? मोठं विधान, म्हणाले 'महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या हातात...'

सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ कशासाठी हवा आहे अशी विचारणा केली आहे. त्यातच आज दुपारी मराठा समाज आंदोलकांची बैठक पार पडणार आहे. 

 

Sep 12, 2023, 09:23 AM IST

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बार्शीत उपोषणाला बसलेल्या महिलेची तब्येत खालावली

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजातील कार्यकर्तेदेखील उपोषण करत आहेत. बार्शी तालुक्यातील रासुरेमध्ये गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे.

Sep 12, 2023, 08:28 AM IST

उपोषण मागे घ्यावं, सर्व पक्षीय बैठकीत ठराव... मनोज जरांगे म्हणतात 'दबावाला बळी पडणार नाही'

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असा ठराव मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या तीन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 

Sep 11, 2023, 11:14 PM IST

मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत झाला अत्यंत महत्वाचा ठराव; मनोज जरांगे उपोषण मागे घेणार?

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं असं अवाहन सर्वपक्षिय बैठकीनंतर करण्यात आलेय. मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत ठराव. जस्टिस शिंदेंच्या नेतृत्वात समितीची स्थापना करण्यात आलेय. 

Sep 11, 2023, 10:46 PM IST

आताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत. 

Sep 11, 2023, 03:25 PM IST