मनोज जरांगेंची माघार महाराष्ट्राचे राजकारण बदलणार? मराठा विरुद्ध ओबीसी मतांचे गणित सत्तेची आकडेवारी ठरवणार?
Manoj Jarange : मराठवाड्यातील विधानसभा निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होण्याची शक्यता आहे. जरांगेंनी माघार घेतली असली तरी मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कायम आहे.
Nov 14, 2024, 08:38 PM ISTमनोज जरांगेचं आता 'मिशन विधानसभा' 'इतके' आमदार निवडून आणण्याच्या निर्धार
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करून पुढच्या राजकीय लढाईची घोषणा केलीय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच अडचणीत असलेलं सरकार आणि जरांगे पाटील यांनी जाहीर केलेलं 'मिशन विधानसभा' यामुळं सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.
Jul 24, 2024, 07:43 PM IST'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी...' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान
Manoj Jarange vs Prasad Lad : मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासुन सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलंय. यावेळी बोलतांना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला. याला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 24, 2024, 01:57 PM ISTविधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'
Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Jul 4, 2024, 10:38 PM ISTमनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीत ड्रोनच्या घिरट्या, कोण करतंय टेहळणी?
Manoj Jarange : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असलेल्या घरावर ड्रोननं टेहळणी केल्याचा आरोप केला जात असून याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. तर जरांगेंना संरक्षण देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
Jul 2, 2024, 03:31 PM ISTआरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी, सगेसोयऱ्यावरुन ओबीसी वि. मराठा
OBC vs Maratha Reservation : राज्यातील सत्ताधारी सध्या भूतो न भविष्यती अशा अडचणीत फसलेलं आहे, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची चांगलीच कोंडी झालेली आहे.. कुणाला कडेवर घ्यावं आणि कुणाला कडे वरून उतरवावं या द्विधेत सरकार अडकला आहे,
Jun 20, 2024, 08:52 PM IST'तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू' लोकसभेच्या तोंडावर नाशिक मध्ये मराठा विरुध्द ओबीसी?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. पण मराठा समाजाचा त्यांना विरोध आहे.
Apr 8, 2024, 05:25 PM IST'माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली' मनोज जरांगेंचं सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.. मात्र जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. आणि यावरुनच आता नव्या आंदोलनाची हाक मनोज जरांगेंनी दिलीय.
Feb 5, 2024, 07:15 PM IST'आम्ही वयाचा मान राखतो' छगन भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी हायकोर्टात धाव घेतलीय. मराठा आरक्षण मसुद्यालाच आव्हान देण्यात आलंय. ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..
Jan 31, 2024, 07:02 PM ISTमनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, रायगडावरून मोठी घोषणा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. 31 जानेवारीपासून अध्यादेश लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून 10 फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Jan 30, 2024, 06:23 PM IST'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरुन जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय.
Jan 30, 2024, 02:52 PM IST'यात्रा कसली काढता? राजीनामा फेका' छगन भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी नेत्यांचा विरोध
OBC Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध होत असन ओबीसी ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडली आहे.
Jan 29, 2024, 08:09 PM ISTमनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'? जरांगे आझाद मैदानावर ठाम, सरकारला फुटला घाम
Maraha Reservation : पोलिसांनी मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. मात्र जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचं हे भगवं वादळ मुंबईच्या वेशीजवळ थांबणार की मुंबईत धडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Jan 25, 2024, 09:21 PM IST'गोड बोलून माझ्याकडून सही नेली,' मनोज जरांगेंचा गंभीर आरोप; अधिकाऱ्याला म्हणाले 'तू मला फक्त भेट...'
Marahta Reservation Protest: एका अधिकाऱ्याने खोटं बोलून आपल्याकडून सही नेल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अधिकाऱ्याला इशाराही दिला आहे.
Jan 25, 2024, 06:14 PM IST
'मी काय बारकं पोरगं नाय', मनोज जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम; म्हणाले 'आझाद मैदानातच आंदोलन करणार'
Maratha Protest: मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना आझाद मैदानात आंदोलन होणार की दुसऱ्या ठिकाणी याबाबत संभ्रम आहेत. याचं कारण एकीकडे आझाद मैदानात परवानगी नाकारली जात असताना मनोज जरांगे यांनी आपण तिथेच आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे.
Jan 25, 2024, 05:34 PM IST