मराठी भाषेचं वय माहितीये? तुम्ही बोलता त्या भाषेचं मूळ नाव काय? हे माहित असायलाय हवं
Marathi Accorded Status of Classical Language :केंद्र शासनाच्या या निर्णयाचं सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आलं. किंबहुना अभिजात दर्जा मिळणं म्हणे नेमकं काय होणार, याचीही माहिती समोर आली. पण, ही मराठी भाषा, तिला मिळालेलं हे नाव आणि तिचं वय याविषयीची माहिती आहे का तुला?
Oct 4, 2024, 10:19 AM IST
देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याकडून घेतली प्रेरणा, पाहा विधानसभेत काय म्हटलं?
Marathi Bhasha Din : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानित्ताने दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एक कविता सादर केली.
Feb 27, 2024, 08:33 PM IST
अस्सल मराठी मातीतील मुला-मुलींची गोड नावे आणि अर्थ
Baby Names on Marathi Bhasha : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज महाराष्ट्रातील अस्सल मराठी मुलांची नावे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे कायम जपली जाईल मातृभाषा.
Feb 27, 2024, 12:18 PM ISTMarathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच
Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या
Feb 27, 2023, 08:21 AM ISTMarathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?
Marathi Bhasha Din 2023 : मराठी मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) केला जातो. त्यामागे काय कारण आहे. त्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि महत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Feb 26, 2023, 03:15 PM ISTहे तर मराठी भाषेचे विरोधक; संजय राऊत यांच्या टीकेचा रोख नेमका कुणाकडे?
जागतिक मराठी भाषा दिन महाराष्ट्रात साजरा होत आहे. महाराष्ट्राची मराठी जनता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. असे असतानाच यावरून राजकारण होत असल्याची टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलीय.
Feb 27, 2022, 12:47 PM IST
VIDEO : हिंदीत का बोलायचं ? मराठीत बोला - राज ठाकरे
VIDEO : हिंदीत का बोलायचं ? मराठीत बोला - राज ठाकरे
Feb 27, 2022, 08:40 AM ISTMarathi Bhasha Din 2022 : जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा
'मराठी भाषा दिन' हा दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत उत्सहात साजरा केला जातो
Feb 27, 2022, 08:08 AM ISTमराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल
प्रत्येकाने मराठीचा आग्रह धरला पाहिजे आणि अभिमान बाळगला पाहिजे
Feb 26, 2022, 09:44 PM ISTVideo । ‘मराठी भाषा गौरव दिन' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण
CM Uddhav Thackrey Speech On Marathi Bhasha Din
Feb 27, 2021, 09:25 PM IST'सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते पण मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम नाकारता'
मराठीत स्वाक्षरी करा मोहिमेला प्रतिसाद
Feb 27, 2021, 10:57 AM ISTमनसेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली
MNS Leader Amey Khopkar Reaction On Celebrating Marathi Bhasha Din
Feb 26, 2021, 04:30 PM ISTआता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार
मराठी भाषेला (Marathi Bhasha) अभिजात दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
Feb 27, 2020, 05:05 PM ISTरायगड | मराठी भाषेतील पहिला शिलालेख धुळखात
रायगड | मराठी भाषेतील पहिला शिलालेख धुळखात
Feb 27, 2020, 05:00 PM IST