'मला तुझी आठवण येते...', Abhishek Bachchan च्या फोनवरून राणी मुखर्जीला मेसेज
Abhishek Bachchan च्या फोनवरून गेलेल्या या मेसेजनं राणी मुखर्जीला बसला होता धक्का?
Jan 11, 2023, 11:12 AM IST'आमची भेट...', Shahrukh Khan च्या मुलाला डेट करण्याबाबत पाकिस्तानी अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली...
Shahrukh Khan चा लेक Aaryan Khan काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, दरम्यान या चर्चांवर सादिया खाननं वक्तव्य केलं आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM ISTJanhvi Kapoor ची हिंमत तर पाहा...फ्लॉप चित्रपट देऊनही मानधनात केली प्रचंड वाढ...
Janhvi Kapoor चा नुकताच 'मिली' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तिचा हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित झाला असून त्यानं इतकी कमाई केलेली नाही. दरम्यान, त्यात जान्हवीनं तिच्या मानधनात वाढ केल्याचे म्हटले जात आहे.
Jan 9, 2023, 05:19 PM IST'चित्रा वाघ माझी सासू...', असं म्हणत Urfi Javed नं उडवली खिल्ली
Urfi Javed नं तिच्या सोशल मीडियावर चित्रा वाघ यांची खिल्ली उडवती ही पोस्ट शेअर केली आहे.
Jan 9, 2023, 04:23 PM ISTHiba Trabelssi : अपहरण, 3 दिवस अन्नपाण्याशिवाय... Model नं केला धक्कादायक खुलासा
Hiba Trabelssi : या मॉडेलनं एका रिअॅलिटी शोमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिनं तिच्यासोबत झालेल्या मानवी तस्करीचा खुलासा केला आहे.
Jan 9, 2023, 02:22 PM ISTAkshay Kumar च्या लेकासोबत दिसणारी 'ही' मुलगी आहे तरी कोण? लंडनमध्ये आहेत एकत्र
Akshya Kumar च्या मुलाचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. आरवचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Jan 9, 2023, 10:36 AM IST'वडा-पाव किंवा भजी लावा, पण माझ्या लेकीचा फोटो नको...', Alia Bhatt ची पापाराझींकडे मोठी मागणी
Alia Bhatt रणबीर कपूर आणि नीतू कपूर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत आलियानं हे मोठ वक्तव्य केलं आहे.
Jan 8, 2023, 06:13 PM ISTFarhan Akhatr नं दुसरी पत्नी शिबानी दांडेकरसोबत शेअर केला फॅमिली फोटो, मुलींसोबत दिसली खास बॉंडिंग
Farhan Akhatr नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 05:42 PM ISTSwara Bhaskar नं Mystery Man सोबत शेअर केला फोटो 'या' व्यक्तीला करतेय डेट
Swara Bhaskar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत...
Jan 8, 2023, 04:56 PM ISTUrfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, 'फायनली आजोबांना भेटले...'
Urfi Javed चा जावेद अख्तर यांच्यासोबतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
Jan 8, 2023, 03:15 PM ISTVideo : 'उंच पत्नी नाही...', Shahrukh Khan बिग बींना असं का म्हणाला?
Shahrukh Khan चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुखनं अमिताभ बच्चन यांना ज्या प्रकरे उत्तर दिले ते पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे.
Jan 8, 2023, 01:01 PM ISTलक्झरी गाडी सोडून Twinkle Khanna नं लेकीसोबत केला रिक्षातून प्रवास, नेटकरी कौतुक करत म्हणाले...
Twinkle Khanna चा लेक Nitara चा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 8, 2023, 11:56 AM ISTShilpa Shetty पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? Kissing प्रकरणी कोर्टानं विचारला सवाल
Shilpa Shetty कोणत्या कारणामुळे पुन्हा एकदा अडकली वादाच्या भोवऱ्यात... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
Jan 7, 2023, 06:43 PM ISTएकमेकांपासून दूर झाल्यानंतर Imran Khan ची पत्नी दिसली 'या' Mystery Man सोबत!
बॉलिवूड अभिनेता इम्रान खानच्या पत्नीनं केले Mystery Man सोबत फोटो शेअर... फोटो पाहून नेटकऱ्यांना आली इम्रान खानची आठवण
Jan 7, 2023, 06:27 PM ISTचार नातवंडांची आजी आहे 'ही' 70 वर्षांची सुपरमॉडेल, फिटनेस पाहून तरुणींनाही वाटेल लाज
70 वर्षांच्या या सुपर मॉडेलकडे पाहून तरुणींना खरंच लाज वाटेल... ही मॉडेल अजून ही 30 शीत असल्या सारखे दिसते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Jan 7, 2023, 05:21 PM IST