marathi bollywood news

शाहरुखचा लेक Aryan Khan करतोय 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?

शाहरुख खानचा लेक आर्यन खान काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Jan 7, 2023, 04:42 PM IST

Topless Photoshoot करणारी 'ही अभिनेत्री होती चर्चेत, मग का झाली बॉलिवूडमधून अचानक गायब?

या अभिनेत्रीनं बॉलिवूडचे बडे कलाकार म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानसोबत काम केले आहे... लोकप्रियतेच्या शिखरावर असताना असं काय झालं की अभिनेत्री अचानक झाली गायब

Jan 7, 2023, 01:16 PM IST

हातापाया पडूनही तो मला मारझोड करत राहिला; Salman च्या Ex Grilfriend चे खळबळजनक आरोप

Salman Khan वर Ex- Girlfriend सोमी अलीचे खळबळजनक आरोप..., सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला मोठा खुलासा. सलमाननं तिच्या डोक्यावर बॉटल शोधण्यापासून तिच्यावर केलेल्या हिंसाचारा पर्यंत अनेक गोष्टींविषयी तिनं स्पष्टपणे सांगितले आहे. 

Jan 7, 2023, 11:03 AM IST

7 वर्षे तुरुंगवास... पण, बलात्कार पीडितेनंच केलं 'या' प्रसिद्ध अभिनेत्याला निर्दोष

या लोकप्रिय अभिनेत्यावर त्याच्या मोलकरणीनं हे गंभीर आरोप केले होते. अभिनेत्याच्या मदतीला तेव्हा कोणही उभं रहायला तयार नव्हतं... त्यावेळी त्याच्यासोबत फक्त एक व्यक्ती उभी राहिली होती.

Jan 6, 2023, 06:09 PM IST

Kissing Scene मुळं अभिनेत्याला पत्नीनं जखमी होईपर्यंत चोपलं

Kissing Scene मुळे या अभिनेत्याच्या खासगी आयुष्यात खळबळ... जाणून घ्या काय झालं संपूर्ण प्रकरण... अभिनेत्यानं स्वत: केला हा धक्कादायक खुलासा, तर वाचून तुम्हालाही बसेल धक्का की अभिनेत्याचा किसींग सीन पाहताच हे काय करते त्याची पत्नी

Jan 6, 2023, 03:48 PM IST

'या' सेलिब्रिटीची मांजर एखाद्या कलाकाराहूनही श्रीमंत; 800 कोटींची संपत्ती

माणसांनंतर आता पाळिव प्राण्यांमध्येही श्रीमंतीची शर्यत, ही मनीम्याऊ जगात सर्वाधिक श्रीमंत... चला जाणून घेऊया कोणती आणि कोणाची आहे ही मांजर

Jan 6, 2023, 02:46 PM IST

किती लपवणार? Viral VIDEO मुळे Anushka - Virat च्या लेकीचा चेहरा पुन्हा सर्वांसमोर

Virat Kohli and Anushka Sharma यांच्या लेकीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Jan 6, 2023, 12:32 PM IST

Thalapathy Vijay Divorce News : लग्नाच्या 22 वर्षानंतर पत्नीला घटस्फोट देतोय विजय थलपती?

Thalapathy Vijay Divorce लग्नाच्या 22 वर्षांनंतर अभिनेता घेतोय घटस्फोट? काय आहे कारण... चला जाणून घेऊया...

Jan 6, 2023, 11:14 AM IST

Deepika Ranveer Divorce: रणवीर दीपिका घेतायत घटस्फोट? फक्त चाहत्यांना दाखवण्यासाठी एकत्र!

Deepika Padukone आणि Ranveer Singh च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, चाहत्यांना दाखवण्यासाठी फक्त येतात एकत्र मात्र...  Deepveer होणार विभक्त? 

Jan 6, 2023, 10:21 AM IST

Guess who: Akshay Kumar च्या प्रेमात वेडी होती 'ही' मुलगी, आता पाहा काय अवस्था झालीये?

Raveena Tandon Childhood Photos: हल्ली सेलिब्रेटींचे लहाणपणीचे फोटोज अनेकदा व्हायरल (viral news) होत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा फोटो सगळीकडे व्हायरल होतो आहे. 90 च्या दशकात बॉलिवूड खूप विस्तारत जात होते.

Jan 5, 2023, 09:37 PM IST

Entertainment: पहिल्यांदाच किसिंग सीन दिल्यानंतर 'ही' एक्ट्रेस झाली अस्वस्थ, पुढे काय झालं यावर बसणार नाही तुमचा विश्वास..

Anupama Parameswaran Kissing Scene: मनोरंजन क्षेत्र हे आता अधिक विस्तारतं आहे आणि त्यामुळे बोल्ड सीन्स आता हिंदी, मराठी तसेच दाक्षिणात्त्य सिनेमांमध्ये (Bold Scenes) आता खूपच कॉमन झालं आहे. हल्ली प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग सीन नाहीतर बोल्ड सीन्सचा (On Screen Kissing Scenes) मामला पाहायला मिळतो आहे.

Jan 5, 2023, 07:55 PM IST

Vijay Deverakonda सोबत Kissing सीन दिल्यानंतर अशी होती Rashmika Mandanna ची अवस्था!

Vijay Deverakonda हा Rashmika Mandanna हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीवर अजून दुजोरा दिलाला नाही. 

Jan 5, 2023, 06:04 PM IST

Shahrukh ची लेक अडकणार लग्नबंधनात; होणार बीग बींच्या घरची सून

Suhana Khan आणि Agastya Nanda रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल 

Jan 5, 2023, 04:51 PM IST

फसवणूक करत न्यूड सीन केला शूट? बालकलाकारांचे दिग्दर्शकावर खळबळजनक आरोप

जाणून घ्या या कलाकारांनी अवघ्या इतक्या वर्षांनंतर का केली तक्रार...

Jan 5, 2023, 04:04 PM IST

Deepika Padukone ला अश्लील हावभाव नडले, सेन्सॉरनं उचलले मोठे पाऊल

Deepika Padukon वर सेन्सॉरनं का उचललं इतकं मोठं पाऊल? दीपिका लवकरच 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, तिच्यासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. 

Jan 5, 2023, 03:51 PM IST