marathi bollywood news

Katrina Kaif आणि Vijay Sethupati करणार स्क्रिन शेअर, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Katrina Kaif नं सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत ही बातमी दिली आहे. लवकरच तिचा आणि विजय सेतुपतीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dec 24, 2022, 05:01 PM IST

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं Sajid Khan वर केला लैंगिक छळाचा आरोप, म्हणाली 'मी ऑफिसमध्ये गेल्यापासून तो मला...'

Sajid Khan वर या अभिनेत्रीनं हे धक्कादायक आरोप केले आहेत. दरम्यान, या आधी देखील साजिदवर जवळपास 10 अभिनेत्रींनी आरोप केले आहेत. 

Dec 24, 2022, 03:40 PM IST

लग्नाच्या पहिल्याच दिवशी पत्नी गौरीला सोडून 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला भेटायला गेला होता Shahrukh Khan

Shahrukh Khan नं त्याच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी गौरीला सोडले आणि थेट गेला त्या अभिनेत्रीला भेटायला...

Dec 24, 2022, 02:48 PM IST

'अभिषेक मला मुळीच आवडत नाही...', म्हणणाऱ्या वादग्रस्त लेखिकेला अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

Abhishek Bachchan नं त्या लेखिकेला सडतोड उत्तर दिल्यानंतर तिनं चक्क ट्वीट डिलीट करावं लागले आहे. दरम्यान, अभिषेकला या आधी देखील अनेक गोष्टींमुळे ट्रोल झाला आहे. 

Dec 24, 2022, 12:49 PM IST

'देव करो तुम्हाला माझ्या मदतीची गरज भासणार नाही...', Covid येताच सोनू सूद अॅक्टिव्ह

Sonu Sood नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना कोरोनापासून स्वत: चे रक्षण करा असे सांगितले आहे. 

Dec 24, 2022, 10:47 AM IST

'आज सलमानसोबत असतीस तर...', Vicky Kaushal सोबत 'असा' प्रवास करताना पाहून Katrina Kaif ला चाहत्यांनी केल ट्रोल

Katrina Kaif आणि Vicky Kaushal चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 23, 2022, 05:51 PM IST

बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप

या गायिकेनं स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या विषयी सांगितले. दरम्यान, या गायिकेची पोस्ट काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाली होती. 

Dec 23, 2022, 05:06 PM IST

हा भारत आहे पाकिस्तान नाही... कळतंय का? SRK वर भडकला अभिनेता

Shahrukh आणि दीपिकाच्या पठाण या चित्रपटातील झुमे जो पठाण हे गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं असून वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. 

Dec 23, 2022, 03:33 PM IST

अभिषेक बच्चनची नजर चुकवत Ranveer Singh नं केलं Aishwarya Rai ला Kiss, अभिनेत्रीची 'अशी' रिअॅक्शन

Ranveer Singh आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Dec 23, 2022, 12:53 PM IST

कलाविश्वात शोककळा जेष्ठ अभिनेत्याचे निधन

या अभिनेत्याच्या निधनानं चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. सगळ्यांना त्यांच्या निधनानं धक्का बसला आहे. 

Dec 23, 2022, 11:50 AM IST

Video : 'कच्चा बादाम' फेम Anjali Arora चा अश्लील डान्स व्हायरल; चाहत्यांना मोठा धक्का

Anjali Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत. 

Dec 22, 2022, 06:21 PM IST

Deepika Padukone नंतर या अभिनेत्रीनं परिधान केली भगव्या रंगाची बिकीनी, फोटो Viral

Actress चा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकाच्या भगव्या बिकिनी लूकनंतर तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. 

Dec 22, 2022, 05:42 PM IST

Urfi Javed : उर्फी दुबईत गेली अन् फसली, दुबई पोलीसांनी घेतलं ताब्यात

Urfi Javed चा बाजार उठला, उर्फी जावेदच्या अडचणी वाढल्या... 

 

Dec 22, 2022, 04:12 PM IST

Amitabh Bachchan यांची 100 कोटींची बिझनेस ऑफर चर्चेत

Amitabh Bachchan यांचा 'शार्क टॅंक 2' च्या परिक्षकांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी बिग बींनी किती कोटींच्या रुपयांची मागणी केली आहे. 

Dec 22, 2022, 03:42 PM IST

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात; मुंबई उच्च न्यायालयने निर्णय सुनावल्यानंतर...

Shahrukh Khan चा मुलगा आर्यन खानचा सुटकेचा श्वास. काही काळापूर्वी आर्यन ड्रग्स प्रकरणात अडकला होता. 

Dec 22, 2022, 12:05 PM IST