marathi bollywood news

Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली 'ही' पोस्ट

Rishabh Pant चा आज सकाळी दिल्लीवरून घरी परतत असताना गंभीर अपघात झाला. त्याच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Dec 30, 2022, 11:24 AM IST

Intimate Scene देण्यात मग्न झालं 'हे' ऑनस्क्रीन कपल, तितक्यात पोहोचला डायरेक्टर! पाहा नंतर काय झालं...

बऱ्याचवेळा कलाकारा कोणताही सीन देताना त्यांचे 100 टक्के देतात. मग तो कोणताही सीन असो... असाच काहीसा प्रकार Intimate Scene देताना या ऑनस्क्रीन कपलसोबत झाला आहे. 

Dec 29, 2022, 06:22 PM IST

झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? नामांकनं जाहीर!

Zee Talkies च्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? चं नामांकनं कोणाला मिळणार, यादीत कोणा कोणाचं नाव आहे पाहा...

Dec 29, 2022, 06:16 PM IST

‘रंग दे तू मोहे गेरुआ’ गाण्यामुळे Arijit Singh Live Concert बेरंग, चाहत्यांसाठी वाईट बातमी!

Arijit Singh चा हा Live Concert कोलकातामध्ये होणार होता. दरम्यान, हा कॉन्सर्ट आता रद्द करण्यात आला आहे. त्याचे नक्की कारण काय हे समोर आले आहे. 

Dec 29, 2022, 04:29 PM IST

Dipika Chikhlia : तुम्ही असा घाणेरडा डान्स का करताय? 'रामायण' फेम अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

Ramayana मालिकेतील अभिनेत्री दीपिका चिखलिया यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी दीपिका यांना अनेक गोष्टी सुनावत आहेत. 

Dec 29, 2022, 03:31 PM IST

दिग्दर्शकानं मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली; Neena Gupta यांचा धक्कादायक खुलासा

Neena Gupta यांनी त्यांना चित्रपटाच्या सेटवर आलेला हा धक्कादायक अनुभव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. त्यावेळी सेटवर कोणते लोकप्रिय कलाकारा होते हे देखील सांगितले.

Dec 29, 2022, 01:59 PM IST

Rajesh Khanna यांची वरात गर्लफ्रेंडच्या दारात; त्यांना नाकारणारी 'ही' अभिनेत्री कोण?

Rajesh Khanna यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान, राजेश खन्ना यांना लग्नासाठी नकार देणारी 'ही' अभिनेत्री कोण चला जाणून घ्या...

Dec 29, 2022, 01:04 PM IST

Shahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क

Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Dec 27, 2022, 04:45 PM IST

कशात काही नाही आणि इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग..., Kajol च्या लेकिचा तोरा नेटकऱ्यांना पचेना

Kajol च्या लेकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला तिच्या अॅटिट्यूडवरून ट्रोल केलं आहे. 

Dec 26, 2022, 05:23 PM IST

"यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही आणि...", आईच्या निधनानंतर अभिनेत्री Resham Tipnis भावूक

Resham Tipnis नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे. यावेळी रेशम भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Dec 26, 2022, 02:26 PM IST

Divorce नंतर इतकं मद्यपान केलं की मृत्यूच्या दारात पोहोचली होती 'ही' अभिनेत्री, महेश भट्ट यांच्यामुळे वाचली

अभिनेत्रीनं एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ही अभिनेत्री महेश भट्टच्या खूप जवळची आहे. 

Dec 26, 2022, 01:56 PM IST

Alia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक

Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली 

Dec 26, 2022, 01:55 PM IST

Sushant Singh Rajput : "101 टक्के सुशांतची हत्याच....पोस्टमोर्टम करताना मी...", SSR मृत्यू प्रकरणी नवा खुलासा

Sushant Singh Rajput Death Case : अभिनेता सुशांत सिंगच्या राजपूतच्या मृत्यूचे गूढ काळानुसार अधिकच गुंतागुंतीचे होत आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता कूपर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांने नवा खुलासा केला आहे.

Dec 26, 2022, 01:39 PM IST

"त्यानं तिचा वापर केला आणि...", Tunisha Sharma च्या आईनं शिझान खानवर केले गंभीर आरोप

Tunisha Sharma च्या आईचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या आईनं या व्हिडीओत शिझानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

Dec 26, 2022, 12:47 PM IST