marathi bollywood news

'या' आघाडीच्या Actress वर काय आली ही वेळ....एकेकाळी 400 जाहिरातीत कलेय काम

Actress नं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा धक्कादायक खुलासा केला आहे. यावेळी तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.  

Jan 1, 2023, 03:31 PM IST

हातात नाही काम, तरी 'या' कपलनं New Year निमित्तानं घेतली इतक्या कोटींची 'ही' महाग गाडी

हे जोडपं लोकप्रिय कपल्स पैकी एक आहे. नवीन वर्षाच्या निमित्तानं अभिनेत्यानं त्याच्या पत्नीला ही भेट दिली आहे. 

Jan 1, 2023, 02:17 PM IST

हाईटच केली राव ! केवल 3 इंच उंचीसाठी 'या' अभिनेत्यानं तब्बल 85 लाख मोजले, पाहा उंची वाढली का?

या अभिनेत्यानं चक्क वयाच्या 38 व्या वर्षी त्याची उंची वाढवली आहे. पण हे कसं शक्य आहे असा तुम्हाला  प्रश्न असेल तर चला जाणून घेऊया..

Jan 1, 2023, 01:52 PM IST

'बदलापूर' चित्रपटातील रेप सीनवर Huma Qureshi चं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली...

Huma Qureshi नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सीनविषयी मोठा खुलासा केला आहे. 

Jan 1, 2023, 11:48 AM IST

Suhana Khan नं आई गौरीसोबत असं केलं नवीन वर्षाचे स्वागत, शाहरुखच्या लेकीचा लूक चर्चेचा विषय

Suhana Khan आणि Gauri Khan चे पार्टीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यंदाच्या वर्षी त्यांनी दुबईत नवीन वर्षाचे स्वागत केले. 

Jan 1, 2023, 10:41 AM IST

गालावरची खळी हा एक भयानक आजार; मधुराणी प्रभुलकरचा मोठा खुलासा

Aai Kuthe Kai Karte मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीनं तिच्या गालावर येणाऱ्या खळीविषयी एक मोठा खुलासा केला आहे. 

Dec 31, 2022, 04:47 PM IST

Ex- Boyfriend सोबत जान्हवीचं पॅचअप? अनंत अंबानीच्या साखरपुडा मात्र चर्चा याच कपल

Janhvi Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे सगळ्यांचे लक्ष जान्हवी आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे लागले आहे.

Dec 31, 2022, 04:12 PM IST

बाप-लेकीची भूमिका साकारणारे Nana Patekar, Manisha Koirala एकेकाळी रिलेशनशिपमध्ये, 'या' कारणामुळे झालं ब्रेकअप

Nana Patekar यांच्यात आणि मनीषा कोईराला यांच्यात असं काय झालं की त्यांना अखेर ब्रेकअप करावं  लागले... जाणून घ्या काय आहे कारण

Dec 31, 2022, 04:07 PM IST

Shatrughan Sinha यांच्या मुलाकडून बॉलिवूडची पोलखोल!

Shatrughan Sinha यांचा मुलगा लवनं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 31, 2022, 01:51 PM IST

चित्रपटसृष्टीपासून लांब तरी Malaika Arora महिन्याला कमावते इतके कोटी, आकडे ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का

Malaika Arora ला प्रेक्षक तिच्या डान्स आणि फॅशनसाठी ओळखतात. मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चित्रपटसृष्टीपासून लांंब असणाऱ्या मलायकाची एकून संपत्ती ऐकूण तुम्हाला बसेल धक्का...

Dec 31, 2022, 11:34 AM IST

Sidhharth Malhotra and Kiara Advani Wedding News : नाही नाही म्हणताना अखेर सिद्धार्थ- कियाराचं ठरलं; 'या' ठिकाणी, 'या' दिवशी घेणार सप्तपदी

Siddharth Malhotra आणि Kiara Advani यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा करत आहेत. दरम्यान, ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Dec 31, 2022, 10:14 AM IST

"Private Life दाखवत पैसे कमवले अन् आला फ्री ड्रिंक्ससाठी...", Malaika Arora ट्रोलिंगची शिकार

Malaika Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Dec 31, 2022, 09:25 AM IST

"तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या...", Rishabh Pant च्या Car Accident नंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट व्हायरल

Rishabh Pant च्या अपघातानंतर उर्वशी रौतेलानं ही जुसरी पोस्ट शेअर केली आहे. या आधी तिनं एक पोस्ट शेअर करत प्रार्थना करत असल्याचे म्हटले होते. 

Dec 31, 2022, 08:34 AM IST

तब्बल 128 सेक्स वर्कर्ससाठी 'हा' अभिनेता ठरला मसीहा, इतकी वर्षे करत असलेला कामाचा अखेर केला खुलासा

128 सेक्स वर्कर्सना 'या' अभिनेत्यानं कसं वाचवलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे, जाणून घ्या अभिनेत्यानं नक्की काय केलं. 

Dec 30, 2022, 04:06 PM IST

लोकांच्या गरिबीविषयी हे काय बोलून गेला अभिनेता Prasad Oak, व्हिडीओ Viral

Prasad Oak नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Dec 30, 2022, 12:18 PM IST