marathi bollywood news

Netflix Password Sharing : नवीन वर्षात नेटफ्लिक्स युझर्स ला फटका; पासवर्ड शेअर करता येणार नाही, 'हे' आहे कारण...

 Netflix नं का घेतला मोठा निर्णय, नवीन वर्षाच्या सुरुवातीला करणार हे बदल, युसर्जना मोठा फटका

Dec 26, 2022, 11:20 AM IST

Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या बॉयफ्रेंडची सुटका?

Tunisha Sharma च्या मृत्युप्रकरणी अनेक गोष्टींचे खुलासे होत आहेत. तिच्या मृत्युसाठी जबाबादार असल्याचे म्हटले जाणाऱ्या बॉयफ्रेंड आणि सहकलाकाराला अटक करण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 10:37 AM IST

पोरी असाव्यात तर अशा! Kajol आणि तिच्या बहीणीनं मिळुन आईला अशी भेट दिली की....

Tanisha नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी स्तुती केली आहे. पाहा व्हिडीओ...

Dec 25, 2022, 06:15 PM IST

Salman Khan ने वाचवली अब्रु, Priyanka Chopra ने स्वत: केला खुलासा

Priyanka Chopra ला सलमान खाननं कशा प्रकारे मदत केली त्याविषयी अभिनेत्रीनं खुलासा केला आहे. 

Dec 25, 2022, 05:52 PM IST

Janhvi Kapoor ला पब्लिक प्लेसमध्ये केलेलं हे कृत्य पडल महागात, अभिनेत्रीनं केला स्वत: खुलासा

Janhvi Kapoor ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. दरम्यान, ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

Dec 25, 2022, 04:38 PM IST

Sonam Kapoor नं मुलगा वायूसाठी घेतला हा मोठा निर्णय, पापाराझींना बसला धक्का

Sonam Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं पापाराझींना मोठा खुलासा केला आहे. 

Dec 25, 2022, 03:42 PM IST

Tunisha Sharma Property : वयाच्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माकडे इतक्या कोटींची संपत्ती, ऐकून बसेल धक्का

Tunisha Sharma नं मालिकेच्या सेटवर असलेल्या मेकअप रुममध्ये आत्महत्या केली आहे. तिच्या निधनानंतर सगळ्यांचा धक्का बसला आहे.

Dec 25, 2022, 02:18 PM IST

Tunisha Sharma Death Case: "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा

Tunisha Sharma : 'अलिबाबा: दास्तान ए काबुल'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आपलं जीवन संपवलं. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच टोकाचं पाऊल उचललं.

Dec 25, 2022, 01:42 PM IST

मनोरंजन विश्वात शोककळा, आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचे निधन

या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वात एकच खळबळ आहे. 

Dec 25, 2022, 12:44 PM IST

Devoleena Bhattacharjee नं प्रेग्नंट असल्यामुळे केलं लग्न? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

 Devoleena Bhattacharjee काही दिवसांपूर्वीच जीम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Dec 25, 2022, 11:46 AM IST

मिरर सेल्फीसाठी Disha Patani नं काढली पॅंट! फोटो व्हायरल

Disha Patani चा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Dec 24, 2022, 07:38 PM IST

आयुष्य संपवण्याआधी Tunisha Sharma नं शेअर केलेली शेवटची पोस्ट Viral

Tunisha Sharma नं आत्महत्या करण्याआधीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

Dec 24, 2022, 07:10 PM IST

Shocking News : वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्री Tunisha Sharma ने उचललं टोकाचं पाऊल, सेटवरच संपवलं जीवन

'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री Tunisha Sharma नं आत्महत्या केली आहे. 

Dec 24, 2022, 06:27 PM IST

Oops Moment : Kiara Advani ला छोटा ड्रेस परिधान करणं पडलं महागात, खूर्चीवर बसताच...

Kiara Advani चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कियारा Oops Moment ची शिकार झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Dec 24, 2022, 05:53 PM IST

Guatami Patil : गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर झळकणार, चित्रपटाचे नाव आले समोर

खुप झाली लावणी...आता चित्रपटात झळकणार, Guatami Patil च्या चित्रपटाची एकच चर्चा

 

Dec 24, 2022, 05:33 PM IST