marathi literature

'अभिव्यक्तीवर हल्ला नको, पटत नसेल तर मत लिहून-बोलून विरोध व्यक्त करा'

गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फसल्या प्रकरणी काय म्हणाले शरद पवार पाहा व्हिडीओ

Dec 5, 2021, 06:29 PM IST

गिरीश कुबेर यांना का 'काळं फासलं'? असं काय लिहिलंय त्यांनी संभाजी महाराज यांच्याविषयी?

संभाजींवर गंभीर आणि आक्षेपार्ह लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं असा आरोप करत, संभाजी ब्रिगेडने त्यांच्या तोंडाला आज नाशिकमध्ये काळं फासलं. 

Dec 5, 2021, 03:47 PM IST

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळं फासलं

संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

Dec 5, 2021, 03:01 PM IST

लेखिका आयदानकार उर्मिला पवार यांना 'हा' मानाचा जीवनगौरव पुरस्कार

स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रगण्य प्रसिद्ध लेखिका आयदानकार (AAYDAAN) उर्मिला पवार (Urmila Pawar) यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कार (A S  Shevare Lifetime Achievement Award) जाहीर झाला आहे.  

Oct 27, 2021, 07:44 AM IST

कर्नाटककडून मराठी भाषिकांवर दडपशाही

कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांची पुन्हा गळचेपी करण्यात आली आहे.

Jan 12, 2020, 03:09 PM IST

जागतिक कविता दिवस । कविता म्हणजे काय...?

कविता... कविता म्हणजे नक्की काय...? 

Mar 21, 2018, 09:17 PM IST

‘साहित्यिकांनी आपल्या मानधनाचा त्याग करावा’

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे.

Nov 21, 2017, 10:57 AM IST