marathi movie

पाकिस्तानी ब्रँडसाठी मॉडेल होणं श्वेता तिवारीच्या लेकीला पडलं महागात! नेटकऱ्यांकडून पलक ट्रोल

Palak Tiwari Pakishtani Designer Faiza Saqlain : पलक तिवारीनं पाकिस्तानी डिझायनर फैजाच्या नवीन कलेक्शनसाठी केलं फोटो शूट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Feb 21, 2024, 02:25 PM IST

'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

Virat Kohli Anushka Sharma's net worth : विराट आणि अनुष्काची एकूण संपत्ती किती तुम्हाला माहितीये का? आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Feb 21, 2024, 12:39 PM IST

वडील- मुलाच्या नात्यानंतर आता आई-मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mylake Movie :  बाप-मुलानंतर आता आई आणि मुलीच्या नात्यावर येणार चित्रपट. चित्रपट प्रदर्शिनाची तारिख ठरली...

Feb 21, 2024, 12:06 PM IST

‘रेडियो किंग’ अमीन सयानी यांचं निधन! वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ameen Sayani Passes Away : अमीन सयानी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Feb 21, 2024, 11:17 AM IST

VIDEO : शाहिद कपूरसोबत झालं मोए -मोए! करीनानं अभिनेत्याकडे केलं दुर्लक्ष

Kareena Kapoor -Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि करीना कपूरचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल.... खरंच शाहिद कपूरसोबत झाली Moye Moye Moment

Feb 21, 2024, 10:41 AM IST

'पार्वती' ला मिळाला तिचा शिव, 'देवों के देव महादेव' मालिकेतील सोनारिकाच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल

Sonarika Bhadoria got married :  सोनारिका भदौरियानं नुकतंच लग्न केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Feb 19, 2024, 06:24 PM IST

प्रभासच्या 'कल्‍क‍ि 2898 AD' च्या सेटवरील फोटो लीक, कारवाई करण्याची मागणी

Prabhas Kalki 2898 Ad : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Feb 19, 2024, 04:23 PM IST

श्वेता तिवारीच्या आयुष्यात तिसऱ्यांदा प्रेमाची एन्ट्री? नेटकरी म्हणाले, 'आता मुलाच्या वयाच्या...'

Shweta Tiwari : श्वेता तिवारीच्या या फोटोला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Feb 19, 2024, 03:21 PM IST

तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लढवणार निवडणूक!

Kamal Haasan :  तमिळ सुपरस्टार कमल हासन INDIA आघाडीच्या बाजूनं लवकर निवडणूक लढवणार!

Feb 19, 2024, 01:11 PM IST

Munawar Faruqui ची एक झलक पाहण्यासाठी मुंब्य्रात तुडूंब गर्दी! पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

Munawar Faruqui:  मुनाव्वर फारुकीच्या या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून पोलिसांनी त्यानंतर लाठी चार्ज केला आहे. 

Feb 19, 2024, 12:24 PM IST

BAFTA Film Awards 2024 : 'ओपनहायमर' सर्वोत्कृष्ट चित्रपट, तर 'बार्बी'ची जादू फिकी; पाहा ऑस्करइतक्याच महत्त्वाच्या बाफ्टा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

BAFTA Film Awards 2024 : ‘बाफ्टा फिल्म अवॉर्ड्स 2024’ मध्ये ‘ओपनहायमर’ नं मारली बाजी, तर या चित्रपटांना मिळाले अवॉर्ड्स

Feb 19, 2024, 11:05 AM IST

"एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही अन्..."; म्हणत रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा!

Riteish Deshmukh Upcoming Marathi Movie : छत्रपती शिवाजी महाराजांची 394 व्या जयंती निमित्तानं रितेश देशमुखनं केली आगामी चित्रपटाची घोषणा... 

Feb 19, 2024, 10:07 AM IST

'मी पैशांचा विचार केला नाही, फक्त लक्ष्यासाठी...', वर्षा उसगांवकरांनी सांगितला 'तो' किस्सा

Laxmikant Berde News : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Feb 18, 2024, 09:53 PM IST

19 वर्षांच्या दिव्या भारतीला पाहताच प्रेमात पडले साजिद नाडियाडवाल! 10 महिनेही नाही चालला संसार अन्...

Sajid Nadiawala :  साजिद नाडियाडवाला यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या आणि दिव्या भारती यांच्या रिलेशनशिपविषयी असलेल्या या चर्चांविषयी तुम्हाला माहितीये का? 

Feb 18, 2024, 05:39 PM IST

'तुम्ही काय विचार करता यानं काही फरक पडत नाही'; चेहऱ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियानं दिलं सडेतोड उत्तर

Ayesha Takia Troll : आयशा टाकियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Feb 18, 2024, 05:15 PM IST