marathi movie

मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की...; ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नाच गं घुमा' या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेत्री मुक्ता बर्वेने या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

Mar 8, 2024, 04:47 PM IST

Women's Day निमित्तानं आलिया भट्टला ते गिफ्ट खरंच राहानं दिलं? ट्रोलर्स म्हणाले, 'इतकी छोटी मुलगी...'

Alia Bhatt Trolled : आलिया भट्टनं महिला दिनाच्या निमित्ता शेअर केली खास पोस्ट... राहाकडून मिळालेलं गिफ्ट पाहता नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Mar 8, 2024, 02:55 PM IST

Shaitan Twitter Review: 'शैतान' जेव्हा घरात येतो! लोकांना नेमका कसा वाटला चित्रपट?

Shaitan Twitter Review : अजय देवगण आणि आर माधवनच्या 'शैतान' चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय आणि या चित्रपटाला नेटकऱ्यांनी किती स्टार्स दिले एकदा पाहाच

Mar 8, 2024, 01:43 PM IST

बहिणीच्या निधनानंतर काही तासातच अभिनेत्री डॉली सोहीचं निधन

Dolly Sohi Passes Away cervical cancer : बहिणीच्या निधनाच्या काही तासात अभिनेत्री डॉली सोहीनं घेतला अखेरचा श्वास

Mar 8, 2024, 12:40 PM IST

कॉपी...? राधिका मर्चंटनं अनंतसाठी बोललेला प्रत्येक शब्द 'इथून' उचललेला सांगत नेटकऱ्यांकडून Video Viral

Radhika Merchant Pre Wedding Speech :  राधिका आणि अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात राधिकाकडून हे काय झालं...नेटकरी करतायत ट्रोल

Mar 8, 2024, 12:05 PM IST

राखी सावंतच्या Ex पती आदिल खानचं आणखी एक लग्न! फोटो शेअर करत म्हणाला, 'एक नवी सुरुवात...'

Rakhi Sawant's Ex husband Adil Khan Marriage : राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खाननं दुसऱ्यांदा केलं लग्न. सोशल मीडियावर फोटो शेअर करत सगळ्यांना दिली गूड न्यूज.

Mar 8, 2024, 10:31 AM IST

मंत्रोच्चार करुन मी ह्रतिकचा लिव्हरचा आजार बरा केला; जॉनी लिव्हरचा दावा

Johnny Lever- Hrithik Roshan : जॉनी लिवर यांनी एका मुलाखतीत याविषयी दावा केला होता. 

Mar 4, 2024, 05:24 PM IST

'लव सेक्स और धोखा 2' साठी दिग्दर्शकानं का घेतले तब्बल 6000 कलाकारांचे ऑडिशन? समोर आलं कारण

Love Sex Aur Dhokha 2 : 'लव सेक्स और धोखा 2' या चित्रपटासाठी दिग्दर्शकानं तब्बल घेतले 6000 ऑडिशन्स!

Mar 4, 2024, 04:29 PM IST

बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण, उर्मिला मातोंडकरसोबत डेब्यू; मग अचानक कुठे गेला 'हा' अभिनेता?

Shared Screen with Urmila Matondkar what he is doing now : उर्मिला मातोंडकरसोबत शेअर केली स्क्रिन... आज काय करतोय हा बालकलाकार

Mar 4, 2024, 03:36 PM IST

'...तरी मी लग्नात येऊन गाणार नाही', लता मंगेशकर यांनी नाकारलेली लाखो डॉलर्सची ऑफर

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांनी लग्नात गाण्याची लाखो डॉलर्सच्या ऑफरला दिला होता नकार...

Mar 4, 2024, 01:18 PM IST

'तुम्हाला वडील म्हणायला लाज वाटते'; महाभारतात श्रीकृष्ण साकारलेल्या अभिनेत्याची खंत

Nitish Bharadwaj : नितीश भारद्वाज हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. 

Mar 4, 2024, 12:18 PM IST

'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा धमाकेदार टीजर प्रदर्शित!

Sangharshyoddha Manoj Jarange Patil Teaser :  'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत आहे हा चित्रपट...

Mar 4, 2024, 11:23 AM IST

आराध्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी अवाक्! म्हणाले, '90 च्या दशकातील ऐश्वर्याच आठवली'

Aaradhya Bachchan Stunning Transformation : आराध्या बच्चनचा हा नवा लूक पाहूण नेटकरी अवाक्... ऐश्वर्यासारखी दिसते

Mar 4, 2024, 10:40 AM IST

'आधी घर आणि आता स्वत: चा दवाखाना...', लग्नानंतर हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब चमकलं

Maharashtrachi Hasya Jatra Datta More : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तू मोरेचं नशिब फळफळलं... 

Mar 3, 2024, 05:36 PM IST

'झलक दिखला जा 11' मध्ये झाला पराभव तरी 'या' अभिनेत्यानं कमावले इतकी रक्कम!

Jhalak Dikhhla Jaa 11 Runner Up Shoaib Ibrahim : 'झलक दिखला जा 11' या शोचा विजेता ठरला नसला तरी या अभिनेत्यानं केली बक्कळ कमाई...

Mar 3, 2024, 04:44 PM IST