marathi movie

'हनुमान' फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारनं आर्ट गॅलरिस्टशी केला साखरपुडा!

Hanuman Actress Varalaxmi Sarathkumar Gets Engaged : 'हनुमान' फेम अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारचा झाला साखरपुडा!

Mar 3, 2024, 03:49 PM IST

दिग्दर्शकानं सलमान खानच्या चित्रपटाला दिला नकार, मग बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून झाला पश्चाताप

Salman Khan : सलमान खानच्या या चित्रपटाला आधी दिला नकार... चित्रपट प्रदर्शित होताच दिग्दर्शकाला झाला पश्चाताप 

Mar 3, 2024, 02:26 PM IST

'तारक मेहता...' फेम सोनू अडकणार लग्न बंधनात! कोण आहे होणारा नवरा?

Jheel Mehta Roka Ceremony : झील मेहताच्या रोका कार्यक्रमाचे फोटो अखेर आले समोर, कार्यक्रमासाठी अभिनेत्रीनं स्वत: च केला मेकअप?

Mar 3, 2024, 12:06 PM IST

कोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र

Who is Shraddha Kapoor's Boyfriend Rahul Mody : श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड नक्की करतोय काय तुम्हाला माहितीये का? चला तर मग जाणून घेऊया.

Mar 3, 2024, 10:33 AM IST

पत्नीच्या निधनानंतर अभिनयापासून दूर गेलेला भूषण कडू सध्या काय करतोय?

Bhushan Kadu : 'हास्यजत्रे'तील अभिनेता भूषण कडू आता काय करतो माहितीये का? 

Mar 2, 2024, 06:33 PM IST

मार्च महिन्यात 'हे' 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर

Movies and Series  on OTT in March : कोणते चित्रपट आणि वेब सीरिज मार्च महिन्यात होणार ओटीटीवर प्रदर्शित एकदा यादी पाहाच...

Mar 2, 2024, 02:26 PM IST

सई परांजपे यांचे 'इवलेसे रोप’ रंगभूमीवर

Sai Paranjape's Ivlese Rop : सई परांजपे यांचे ‘इवलेसे  रोप’ नाटकाचा 'या' दिवशी होणार शुभारंभ...

Mar 2, 2024, 02:14 PM IST

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

Devoleena Bhattacharjee seeks help from PM Modi : या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. 

Mar 2, 2024, 11:40 AM IST

VIDEO : अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगसाठी 'या' आलिशान टेन्टमध्ये राहणार आहेत सेलिब्रिटी

Anant Ambani Pre Wedding celebrity stay Venue Video : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगसाठी आलेले पाहूने कुठे राहणार माहितीये?

Mar 2, 2024, 10:51 AM IST

रणबीर कपूर Vs कोण? Animal Park मध्ये नव्या व्हिलनची एंट्री, बॉबी देओलची जागा घेणार!

Animal Park : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' चित्रपटात हा अभिनेता करणार बॉबी देओलला रिप्लेस... कोण आहे तो अभिनेता एकदा पाहाच

Feb 29, 2024, 04:25 PM IST

'ते सेटवर मारहाण करायचे आणि...'; अभिनेत्रीचे दिग्दर्शकावर गंभीर आरोप

Vanangaan Movie : या दाक्षिणात्य अभिनेत्रीनं दिग्दर्शकावर केले गंभीर आरोप...

Feb 29, 2024, 03:23 PM IST

रणबीर-आलियाच्या 21 वर्षांपूर्वीच्या 'त्या' फोटोवरुन वाद; लोक म्हणाले, 'हे फार विचित्र वाटतंय'

Ranbir - Alia's old Photo : रणबीर कपूर यांचा 21 वर्ष जुना तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Feb 29, 2024, 12:23 PM IST

'मैत्री, प्रेम आणि स्वप्नं...', कसा आहे ‘कन्नी’चा ट्रेलर? एकदा पाहाच

Kanni Marathi Movie Trailer: हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत या दोघांची केमिस्ट्री आणि आयुष्यात मैत्री किती महत्त्वाची असते या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. 

Feb 29, 2024, 10:22 AM IST

दीपिका-रणवीर होणार आई-बाबा! बाळाच्या जन्माच्या महिन्यासहित घोषणा

Deepika Padukone is Pregnant : दीपिका आणि रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेग्नंसीची घोषणा केली आहे. 

Feb 29, 2024, 10:21 AM IST

‘बालाकोट एअरस्ट्राइक’वर येणार वेब सीरिज; 'रणनीति: बालाकोट एँड बियाँड'ची पहिली झलक पाहाच

Ranneeti Balakot and Beyond : 'रणनीति: बालाकोट एँड बियाँड' वेब सीरिजचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला...

Feb 26, 2024, 05:57 PM IST