सोने-चांदी खरेदीची उत्तम वेळ, तुमच्या शहरातील किंमती येथे पाहा
या आठवड्याच्या सुरवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून आली. आठवड्याच्या शेवटी सोन्याचे भाव गगनाला भिडले होते मात्र सोमवारी सोन्याचे भाव स्थिर दिसून आले. आजही सोन्या-चांदीच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. चला तर मग जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..
Jan 23, 2024, 10:03 AM ISTपोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTMarathwada Sangharsh Samiti | स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी आंदोलनाचा इशारा
Protest Being Seprate Independent Marathwada
Sep 17, 2023, 04:05 PM ISTMarathwada Mukti Sangram | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त् मुख्यमंत्र्यांचे भाषण 'अनकट'
CM Eknath Shinde Uncut Speech On Marathwada Mukti Sangram Din 2023
Sep 17, 2023, 01:00 PM ISTGhee Milk Benefits : दुधात फक्त एक चमचा तूप मिसळा आणि पाहा कमाल
Ghee Milk Benefits :बदलेल्या जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हळदीचं दूध, मध आणि दुध याबद्दल आम्ही तुम्हीला सांगितलं आहे. पण दुधात एक चमचा तूप आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 12, 2023, 11:16 AM ISTWhisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट
Whiskey Health Benefits in Marathi : कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...
May 28, 2023, 01:11 PM IST
Maharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार
Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )
Mar 18, 2023, 08:41 AM ISTWeather Update : बुरा न मानो होली है...! होळीच्या दिवशी 'या' भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Weather Forecast: दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना त्यात आता पावसाची पण भर पडली आहे.होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Mar 4, 2023, 08:23 AM ISTFixed Deposits: 'या' बॅंकाकडून व्याजदरात वाढ, आता इतक्या दरानं मिळेल व्याज
Fixed Deposits : 8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर (Monetary Policy) त्यांनी जनतेशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे
Feb 19, 2023, 09:07 PM ISTOld Pension Scheme: 65 लाख निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने दिली मंजुरी, या तारखेपासून जास्त पेन्शन
Andhra Pradesh Cabinet: आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत 10 टक्के वाढ करण्यावर सहमती झाली. सध्याची सामाजिक पेन्शन 2,500 रुपयांवरुन 2,750 रुपये प्रति महिना वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Dec 14, 2022, 07:41 AM ISTदारु घेता का, आदित्य पप्पू, आणि आता भिकारXX... अब्दुल सत्तार यांची पाच मोठी वादग्रस्त वक्तव्ये
अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याबाबत सत्तार यांना समज दिल्याची देखील चर्चा आहे.
Nov 7, 2022, 05:14 PM ISTसत्तारांच्या वक्तव्याचे पडसाद राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत तोडफोड
सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्ते आणि समर्थक भडकले आहेत. संतप्त कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या घरात घुसले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.
Nov 7, 2022, 03:52 PM ISTअब्दुल सत्तार यांची जीभ घसरली, सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका... वाद पेटणार
अब्दुल सत्तार यांनी टीका करताना दिली शिवी, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, 24 तासांचा दिला अल्टिमेटम
Nov 7, 2022, 03:12 PM ISTWinter Tips for Health: हिवाळ्यात ठणठणीत राहण्यासाठी दररोज प्या 'हा' रस, होतील भरपूर फायदे!
Health tips : आपल्या लाईफस्टाइलमध्ये काही बदल केले तर तुम्हाला थंडीपासून बचाव (Tips for winter) करता येऊ शकतो.
Nov 3, 2022, 01:21 AM ISTDiwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?
5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.
Oct 19, 2022, 09:17 AM IST