marathi news

सासरी राहणाऱ्या 'त्या' महिलांना उच्च न्यायालयानं दिला 'विशेष' अधिकार

Mumbai news in marathi : मुंबई उच्च न्यायालायानं अतिशय महत्त्वाचा निर्णय देत एक निरीक्षण नोंदवलं. वाचा काय आहेत तरतुदी... 

 

Jan 9, 2024, 07:57 AM IST

पुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ

Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा. 

Jan 8, 2024, 08:36 PM IST

मुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट

Mumbai University : मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात अनेक उपाययोजना केल्या, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

Jan 8, 2024, 07:45 PM IST

VIDEO : 'इकडे ये तुला कॅच पकडायला शिकवतो'; चाहत्याने उडवली पाकच्या हसन अलीची खिल्ली

Hasan Ali Viral Video : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा खेळाडू हसन अली सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यावर संतापलेल्या हसन अलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jan 8, 2024, 05:33 PM IST

10 दिवसांपूर्वी मंत्री झालेल्या भाजप उमेदवाराचा पोटनिवडणुकीत पराभव; काँग्रेसला मोठं यश

Karanpur Election Result : राजस्थानमध्ये सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. करणपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे मंत्री बनवलेल्या एका उमेदवाराला आता राजीनामा द्यावा लागणार आहे.

Jan 8, 2024, 03:07 PM IST

Makar Sankranti 2024 : यंदाची मकर संक्रांतीला 77 वर्षांनंतर अद्भूत योग! 'हे' महाउपाय केल्यास व्हाल श्रीमंत?

Makar Sankranti 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येतो. यंदा 15 जानेवारी मकर संक्राती असून यंदा 77 वर्षांनंतर एक अतिशय शुभ योग घडून आला आहे. या शुभ योगात धनप्राप्तीसाठी उपाय केल्यास तुम्हाला फायदा होईल असे ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. 

Jan 8, 2024, 01:54 PM IST

सुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.

Jan 8, 2024, 01:49 PM IST

सूर्यकुमार यादव आयपीएल 2024 च्या सुरवातीच्या सामन्यातून बाहेर; 'हे' आहे कारण

टी 20 फॉरमॅटचा पहिल्या क्रमाकांचा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची आगामी टी-20 मालिका खेळू शकणार नाही. मात्र आता तो आयपीएल 2024 च्या सामन्यांनाही मुकणार आहे.

Jan 8, 2024, 12:45 PM IST

1 लाख कमावण्याची संधी, हरवलेले पाळीव मांजर शोधण्याची जाहिरात पाहिलात का?

Persian Breed Cat: अपार्टमेंटमधून 15 दिवसांपूर्वी मांजर बेपत्ता झाले आहे. तेव्हापासून घरचे दु:खात आहेत. 

Jan 8, 2024, 12:31 PM IST

महाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिल्किस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

Supreme Court on Bilkis Bano Case: बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी (Bilkis Bano Rape Case) 11 आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर या लोकांच्या सुटकेचे आदेश देण्याचा अधिकार गुजरात सरकारला नव्हता असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Jan 8, 2024, 11:02 AM IST

'भाजपा है तो मुन्कीन है'; तलाठी परीक्षेत 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळताच मोठा घोटाळा समोर

Talathi Paper Scam : तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने विरोधकांनीसुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Jan 8, 2024, 10:18 AM IST

लक्षद्वीपबद्दल 'या' 10 गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

लक्षद्वीप हे भारतातील महत्त्वाच्या बेटांपैकी एक आहे. आपल्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेले लक्षद्वीप वेगवेगळ्या कारणांमुळे सध्या चर्चेत आहे. 

Jan 8, 2024, 10:11 AM IST

मालदीवची कोंडी; 'या' एअरलाईनकडून सर्व बुकिंग रद्द, तुम्हीही तिकीट काढलेलं का?

EaseMyTrip : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे इजी माय ट्रिप या भारतीय ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने आपला राग व्यक्त केले आहे. या वादानंतर मालदीवच्या फ्लाइटचे सर्व बुकिंग स्थगित केल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

Jan 8, 2024, 08:44 AM IST

मोठी बातमी! कार घेणे होणार महाग! 3 बँकांनी वाढवले वाहन कर्जावरील व्याजदर

Car Loan Interest Rate  : अनेक जण नवीन कार घेण्यासाठी कार लोन घेतात तर काही  पूर्ण पैसे देऊन नगदी कार खरेदी करतात. जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.   

Jan 7, 2024, 05:59 PM IST

टोल न देता लांबचा प्रवास करायचा आहे? वापरा 'ही' ट्रिक

टोल टॅक्समुळे अनेकांचा प्रवास खर्च जवळपास दुपटीने वाढतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास ट्रिकबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे टोल टॅक्स वाचण्यास मदत होईल.

Jan 7, 2024, 05:44 PM IST