marathi news

NICL Job: राष्ट्रीय विमा कंपनीत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

NICL Job: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Dec 29, 2023, 01:42 PM IST

मुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?

Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.

Dec 29, 2023, 01:28 PM IST

पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त

Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Dec 29, 2023, 12:23 PM IST

अखुरथ संकष्टी चतुर्थीची पूजा, विधी आणि वेळ जाणून घ्या, 2023 मधील शेवटची संकष्टी चतुर्थी

Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज अखुरथ संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीची विधी, वेळ आणि पूजा जाणून घ्या.

 

Dec 29, 2023, 12:20 PM IST

राम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार

Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कालावधीत संपूर्ण देशात 50 हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार झाल्याचा अंदाज आहे. चेंबर ऑफ कॉमर्सने हा अंदाज व्यक्त केला आहे.

Dec 29, 2023, 11:39 AM IST

'इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता'; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली

Rahul Gandhi : काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त राहुल गांधी यांनी नागपुरात भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. मात्र त्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधींना ट्रोल केले जात आहे.

Dec 29, 2023, 09:37 AM IST

'Rebuild Babri Masjid...';JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसच्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा लिहिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जेएनयूमध्ये लोकांना भडकवण्याच्या प्रयत्नात, कॅम्पसच्या भिंतींवर बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहे

Dec 29, 2023, 08:39 AM IST

अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट

Water Heater Geyser Most Common Mistakes :  तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी 

Dec 29, 2023, 08:00 AM IST

Corona News : पुढचे 15 दिवस सतर्कतेचे; राज्यातील आरोग्य मंत्र्यांचा इशारा

Corona Latest Updates : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज होत असतानाच इथं एका वेगळ्या भीतीनं चिंता वाढवली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. 

Dec 29, 2023, 07:38 AM IST

पुणे ठरतंय क्राइम कॅपिटल; पोलिसांच्या डोळ्यांसमोर हल्ला झाल्याने क्षमतेवर प्रश्नचिन्ह

Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा सुळसुळाट पहायला मिळत आहे. भररस्त्यात गुंडाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकर जनता भयभीत झाली आहे.

Dec 28, 2023, 05:05 PM IST

मंत्री चंद्रकांत पाटलांसमोरच स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न; पोलिसांमुळे टळला अनर्थ

Solapur News : सोलापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी वेळीच तरुणाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Dec 28, 2023, 04:54 PM IST

Health Tips : मूड सतत बदलतोय? मग असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण

Mood Swing Disorder : कारण नसताना अचानक मूडमध्ये बदल होत असतो. त्यामुळे अनेकवेळा चिडचिड होत असते. जर तुमच्या मूडमध्ये बदल होत असेल तर ते सामान्य नाही. कारण हा एकप्रकारचा गंभीर आजार असू शकतो. 

 

Dec 28, 2023, 04:13 PM IST

'वरात कशी काढायची हे...'; भाजपच्या मंत्र्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचे बेमुदत आंदोलन

Sangli News : सांगलीत भाजप पदाधिकाऱ्याने भाजपाच्या मंत्र्यांविरोधातच आंदोलन उभं केल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी काही ठरावीक लोकांचीच कलाकार मानधन समितीमध्ये नियुक्ती केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याने केला आहे.

Dec 28, 2023, 03:31 PM IST