marathi news

हरितालिकासाठी हातावर काढा 'या' ट्रेंडिंग मेहंदी डिझाइन

हरितालिका व्रत हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. व्रत सोडताना स्त्रिया सोळा शृंगार पूर्ण करतात. याशिवाय अविवाहित मुलीही महादेवसारखा पती मिळावा म्हणून हे कठीण व्रत करतात. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीलाहरितालिका व्रत साजरी केला जातो. याच क्रमाने यंदा हरितालिका व्रत १८ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी स्त्रिया 16 अलंकार करून महादेवाची पूजा करतात.

Sep 17, 2023, 04:47 PM IST

गणेशोत्सवात मुंबईतील 'या' गणरायचं नक्की दर्शन घ्या!

गेल्या काही वर्षांत, गणपती उत्सव, पंडाल आणि गणेशमूर्तींमध्ये लक्षणीय उत्क्रांती झाली आहे. सुरुवातीला, उत्सव घरापुरते मर्यादित होते, परंतु आता ते भव्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रूपांतरित झाले आहेत. "मूर्तींच्या डिझाईन्स देखील विकसित झाल्या आहेत, समकालीन थीम प्रतिबिंबित करतात आणि सामाजिक समस्यांना संबोधित करतात, तर या सर्व गोष्टीना एकत्र करून कसे साजरी होते मुंबईत गणेश उत्सव ते जाणून घ्या 
 

 

Sep 17, 2023, 02:13 PM IST