marathi news

मुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; आदेशानंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरुच

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनाच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केाची टोपली दाखवली जात आहे.

Sep 16, 2023, 10:53 AM IST

लग्नावर 200 कोटी खर्च! 417 कोटींची मालमत्ता जप्त, सौरभ चंद्राकर आहे तरी कोण?

Mahadev Book app: अंमलबजावणी संचालनालयाकडून आता सौरभ चंद्राकरची चौकशी सुरु आहे. सौरभ चंद्राकर प्रकरण देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांच्या रांगेत आहे. हे अनेक हायप्रोफाईल लोकांशी जोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सौरभ चंद्राकरच्या 'रॉयल ​​वेडिंग'वर किमान 200 कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

Sep 16, 2023, 10:25 AM IST

मुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात

Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

Sep 16, 2023, 09:37 AM IST

Video : 'बादल बरसा बिजुली'वर चिमुकल्याच्या खतरनाक डान्सस्टेप्स; लोक म्हणाले, 'हा सलमानपेक्षा चांगला नाचतोय'

School Kid Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका शाळकरी मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये शाळकरी मुलगा 'बादल बरसा बिजुली' या ट्रेंडिंग गाण्यावर मस्त नाचताना दिसत आहे.

Sep 16, 2023, 08:56 AM IST

'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा

Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.

Sep 16, 2023, 07:57 AM IST

Anantnag Encounter : चौथ्या दिवशीही संघर्ष सुरुच; अनंतनागमध्ये दहशतवाद्यांवर लष्कराकडून रॉकेट लॉन्चरनं हल्ले

Anantnag Encounter : मागील चार दिवसांपासून सुरु अणारा लष्कर आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष अद्यापही सुरु असून, आता दहशतवाद्यांवर संरक्षण दलांकडून चारही बाजूंनी हल्ला चढवला जात आहे. 

 

Sep 16, 2023, 07:47 AM IST

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर 'हे' 21 नियम जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 : आपलासा वाटणारा बाप्पा जेव्हा घरी येतो सगळं घर आनंदमय होऊन जातं. अशात विघ्नहर्ता गणरायाल घरी आणताना तुम्हाला  21 नियम माहिती असायला हवेत.

Sep 15, 2023, 11:32 PM IST

हे आहे iPhone 12 बंद करण्याचं खरं कारण! तुमच्याकडे असेल तर आताच करा चेक

iPhone 12: फ्रान्सच्या युजर्सकडून सध्याचे आयफोन अपडेटद्वारे दुरुस्त करण्यास किंवा देशात विकले गेलेले प्रत्येक आयफोन 12 परत घेण्यास देखील सांगण्यात आले आहे. 

Sep 15, 2023, 05:04 PM IST