marathi news

Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच

Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं. 

Sep 19, 2023, 01:02 PM IST

शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांसह 12 जण रुग्णालयात दाखल

तमिळनाडूमध्ये शोरमा खाल्ल्याने एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत मुलीच्या इतर कुटुबिंयांनी देखील शोरमा खाल्ल्याने त्यांना त्रास सुरु झाला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Sep 19, 2023, 12:33 PM IST

बाप्पा 10 दिवस करणार रेल्वेप्रवास; मनमाड - सीएसएमटी एक्स्प्रेसमध्ये 27 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना

Ganeshotsav 2023 : मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 27 वर्षांपासून गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. त्यामुळे आता दहा दिवस गणरायाची रेल्वेवारी होणार आहे.

Sep 19, 2023, 11:09 AM IST

भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."

खलिस्तानी नेत्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप जस्टीन ट्रुडोंनी केला आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि भारतातील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या आरोपांचे खंडन करुन ट्रूडो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sep 19, 2023, 09:32 AM IST

Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते. 

 

Sep 19, 2023, 08:19 AM IST

Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट

Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?  

Sep 19, 2023, 08:05 AM IST

उपाययोजना आखा! गणेशोत्सवाच्या धामधुमीत निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; राज्याच्या साथरोग विभागाचे निर्देश

Nipah Virus : कोरोनापेक्षा वेगाने फिरणाऱ्या निपाह व्हायरसने केरळमध्ये धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये निपाहमुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जणांना याची लागण झाली आहे. त्यामुळे इतर राज्यही हायअलर्टवर आहेत. महाराष्ट्राच्या साथरोग विभागानेही याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Sep 19, 2023, 07:53 AM IST

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयानंतर तुमच्या खात्यात जमा होणार पैसे

Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाच्या आगमानानंतर संपूर्ण आसमंतात त्याचाच नाद पाहायला मिळाला. ज्यानंतर आता गणरायाच्या कृपेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना लाभ होणार आहे. 

 

Sep 19, 2023, 07:42 AM IST

Kitchen Hacks: कधीच तेलकट होणार नाहीत पुऱ्या, अजमावून पाहा या Tips

Kitchen Tips in Marathi: कणिक व्यवस्थित मळूनदेखील कधी कधी पुरी नीट तळली जात नाही. यासाठी या काही टिप्स लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. परफेक्ट पुरी कशी तळायची यासाठी या काही टिप्स

Sep 19, 2023, 06:46 AM IST