marathi news

RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

RBI Recruitment:  आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. 

Sep 14, 2023, 05:52 PM IST

जान्हवी कपूरकडून बोल्डनेसच्या सर्व सीमा पार

Janhvi Kapoor Bikani Photos:जान्हवी या फोटोमध्ये चंदेरी रंगाची मोनोकिनी घालून समुद्र किनारी एन्जॉय करताना दिसत आहे. जान्हवी कपूरने एका फोटो पिंक ब्रालेटसोबत मॅचिंग मिनी स्कर्टवर पोझ दिल्या आहेत. जान्हवी कपूर स्टाइल आणि बोल्डनेसमध्ये सर्व अभिनेत्रींना मागे टाकते.

Sep 14, 2023, 05:09 PM IST

वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, मॅचविनर खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

World Cup 2023: एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे

Sep 14, 2023, 05:02 PM IST

130 किलो कमी केल्यानंतर अदनान सामीचे वजन पुन्हा वाढलं

गायक अदनान सामीच्या वजन कमी करण्याचा प्रेरणादायी प्रवासाने अनेकांना आश्चर्यचकित केले होते . प्रसिद्ध संगीतकाराने कठोर परिश्रम केले, त्याचा आहार, जीवनशैली बदलली आणि जवळपास 130 किलो वजन कमी केले होते.

Sep 14, 2023, 05:00 PM IST