marathi news

धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.

Sep 15, 2023, 01:03 PM IST

तब्बल 90 वर्षांपूर्वी भारतात धावलेली पहिली AC ट्रेन; कोच थंडगार ठेवण्यासाठी लढवलेली एक शक्कल

Indian Railways First AC Train : भारतीय रेल्वे काळानुरुप बदलली आणि प्रवाशाना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यात समर्थ ठरली. अशी रेल्वे 90 वर्षांपूर्वी कशी होती माहितीये? 

 

Sep 15, 2023, 01:00 PM IST
Central Railway Bound Dadar Local Train To Start From Parel Today PT57S

Mumbai | आजपासून दादरहून सुटणाऱ्या लोकल परळहून सुटणार

Central Railway Bound Dadar Local Train To Start From Parel Today

Sep 15, 2023, 12:20 PM IST

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...

Gadchiroli Crime : गडचिरोली  जिल्ह्यातील कुरखेडा इथल्या शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.

Sep 15, 2023, 12:10 PM IST

कोण आहेत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, ज्यांच्या नावाने इंजिनिअर्स डे दिवस साजरा केला जातो?

Mokshagundam Visvesvaraya : सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे भारताचे महान अभियंता आणि तज्ञ होते. त्यांचा वाढदिवस, 15 सप्टेंबर हा दिवस देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.

Sep 15, 2023, 11:30 AM IST

अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय

Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. 

Sep 15, 2023, 11:25 AM IST

जगातील सर्वात आनंदी देश; इथं ना कंटाळा येतो ना कोणाला कसंतरी होतं...

World News : वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 चा अहवाल नुकताच समोर आला. या अहवालानुसार भारत या यादीत 126 व्या स्थानावर आहे. तर आघाडीचे देश आहेत... 

 

Sep 15, 2023, 10:49 AM IST

'तुमच्या अंगाचा वास येतोय, खाली उतरा'; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं

तुमच्या अंगातून वास येत आहे त्यामुळे वैमानिकाने तुम्हाला खाली उतरवायला सांगितले आहे असे म्हणत एका जोडप्याला अमेरिकन एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी विमानातून बाहेर काढलं आहे. या सगळ्या गोंधळात या जोडप्याचे समान देखील विमानासोबत निघून गेले होते.

Sep 15, 2023, 10:28 AM IST

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे 'अश्लील कृत्य'

Crime News : स्पेनमध्ये रस्त्यावर एका व्यक्तीने टीव्हीवर लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या महिला पत्रकाराला अयोग्यरित्या स्पर्श केला. पत्रकार इसा बालाडो ही लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना मागून एक व्यक्ती आला आणि त्याने महिलेच्या खासगी भागाला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला.

Sep 15, 2023, 09:14 AM IST

शरद पवार - अजित पवार पुन्हा एकत्र! पुण्यात होणार महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता पुण्यात पुन्हा एकदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.

Sep 15, 2023, 08:20 AM IST

नूह हिंसाचार प्रकरणात काँग्रेस आमदाराला अटक; पोलिसांना सापडले महत्त्वाचे पुरावे

Nuh Violence : ऑगस्टमध्ये नूह येथे उसळलेल्या जातीय हिंसाचारात आरोपी म्हणून नाव असलेले हरियाणाचे काँग्रेस आमदार मम्मन खान यांना गुरुवारी अटक करण्यात आली. पोलिसांना त्यांच्याविरोधात महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

Sep 15, 2023, 07:56 AM IST