marathi news

'क्रिकेटचा देव'ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, 'मी कधीच असं...'

Saiyami Kher bowling Stlye: क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली आहे. संयमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला. 

Aug 22, 2023, 12:57 PM IST

'...म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही'; सनी देओलची मोठी घोषणा

MP Sunny Deol : गदर-2 बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडत आहे पण याच दरम्यान सनी देओलने एक मोठी घोषणा केली आहे. गुरुदासपूर येथील भाजप खासदार सनी देओलने 2024 मध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.

Aug 22, 2023, 12:17 PM IST

आजोबा जोमात! वयाच्या 110 व्या वर्षी 5 हजार हुंडा देऊन केले चौथे लग्न

Pakistan Viral Story: आपल्या शेजारील राष्ट्र पाकिस्तान हे वेगवेगळ्या कारणांनी जगभरता चर्चेत येत असते. आता येथील एक कुटुंब चर्चेत आले आहे. येथील कुटुंब प्रमुख वयाच्या 110 व्या वर्षी जिवंत आहे. याहून धक्कादायक म्हणजे त्यांनी या वयातही चौथे लग्न केले आहे. 

Aug 22, 2023, 11:13 AM IST

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतानाच केंद्र सरकारची मोठी घोषणा! जाहीर केला सर्वोच्च भाव

केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर निर्बंध आणल्यानं राज्यात संतापाची लाट उसळलीये. निर्यातशुल्काविरोधात शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांनी मोठी घोषणा केली आहे.

Aug 22, 2023, 10:55 AM IST

'त्यांना' ब्राम्हण कोण म्हणणार? छगन भुजबळांनी उपस्थित केला प्रश्न

Chhagan Bhujbal On Brahmins: राज्याचे मंत्री आणि समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. हे लोक घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. त्यांना ब्राम्हण कोण म्हणणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

Aug 22, 2023, 10:08 AM IST

Petrol Diesel Price : कच्च्या किमतीत पुन्हा बदल! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आणि देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत जाणून घेऊया. दुसरीकडे, देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात किरकोळ चढउतार दिसून आले आहेत.

Aug 22, 2023, 10:06 AM IST

घरामागील संरक्षक भिंतीनेच केला घात, कुर्ल्यात 18 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू

Kurla Protective Wall Collapses: मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला.यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यु झाला.

Aug 22, 2023, 09:29 AM IST

सोनम कपूरनं साधेपणानं साजरा केला लेकाचा पहिला वाढदिवस; Photo पाहून म्हणाल, आपणही असंच करु

Sonam Kapoor Son Birthday : लेकाचा पहिला वाढदिवस साजरा करत सोनम कपूरनं इतरही पालकांना सुचवला सुरेख आणि परवडणारा पर्याय 

Aug 22, 2023, 08:54 AM IST

रजनीकांत यांनी मुख्यमंत्री योगींच्या पायाला का स्पर्श केला? सुपरस्टारने सांगितले कारण

Rajinikanth : रजनीकांत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वयातील अंतर पाहता यूजर्सना रजनीकांतच्या पायाला हात लावणे योग्य वाटले नाही. त्यामुळे युजर्सनी रजनीकांत यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Aug 22, 2023, 08:31 AM IST

गणेशोत्सवाआधीच महापालिकेचा मंडळांना धक्का; दहा फुटी गणेश मूर्तींच्या विसर्जनास मनाई

Ganeshotsav 2023 : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटात करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.

Aug 22, 2023, 07:56 AM IST

दात खूप ठणकताय? करा हे घरगुती उपाय; मिळेल आराम..

Toothache Home Remedies: काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास दातांची ही संवेदनशीलता कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे यातील बहुतांश गोष्टी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील. 

Aug 21, 2023, 07:01 PM IST

पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यास लैंगिक आरोग्यास होईल 'हा' फायदा

Eat Cardamom: वेलची तोंडाच्या कर्करोगापासून तुमचे संरक्षण करू शकते. वेलचीतील पोषक तत्व जलद वजन कमी करण्यास मदत करतात. झोप न येण्याची समस्या असेल तर कोमट पाण्यासोबत वेलचीचे सेवन करा. यामुळे झोप येईल आणि घोरण्याची समस्याही दूर होईल. वेलचीच्या सेवनाने गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटदुखी या समस्यांवर मात करता येते.

Aug 21, 2023, 06:21 PM IST

फार्मा कंपन्या-डॉक्टरांच्या पार्ट्या बंद, परवाना होऊ शकतो रद्द

Pharma companies Party: फार्मा कंपन्यांसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कंपन्यांचाही यात समावेश केला जाणार असून आयोगाने यासंदर्भात नियमावली तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. 

Aug 21, 2023, 05:22 PM IST

तुमच्या रेझ्युमध्ये 'या' पाच गोष्टी कधीही लिहू नका

एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना, सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे तिथे पाठवावा लागतो. त्यावरून एचआर आणि मालकांना तुमच्या कौशल्याची आणि करिअरच्या आलेखाची कल्पना येते. त्यामुळे तुम्ही नवीन किंवा अनुभवी असाल, प्रत्येकाला रेझ्युमे कसा बनवायचा हे माहित असले पाहिजे.

Aug 21, 2023, 04:52 PM IST

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Aug 21, 2023, 04:30 PM IST